रेवंडीचे सुपुत्र, सिने – नाट्य अभिनेते लवराज कांबळी यांचे निधन
मालवण : मालवण तालुक्यातील रेवंडी गावचे सुपुत्र आणि मराठी चित्र -नाट्य अभिनेते, निर्माता लवराज गिरीधर कांबळी (६६) यांचे मंगळवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास मुलुंड येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले. मराठी रंगभूमीवर इतिहास निर्माण करणाऱ्या वस्त्रहरण या नाटकात सुरुवातीला प्रॉम्प्टर…