Category बातम्या

निलेश राणे कार्यकर्त्यांचे मन जपणारे दिलदार नेतृत्व ; निवृत्तीच्या निर्णयाचा नक्कीच फेरविचार करतील

मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचा विश्वास मालवण : केंद्रीय मंत्री नारायण राणेसाहेब यांच्या प्रमाणे कार्यकर्त्यांना प्रेम देणारे दिलदार नेतृत्व म्हणून निलेश राणे साहेब जनमाणसात परिचित आहेत. गेली काही वर्षे सातत्याने जनतेसोबत राहून जनहिताच्या दृष्टीने अधिकाधिक काम करताना भाजप पक्ष…

… म्हणून निलेश राणे यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज !

माजी नगरसेवक दीपक पाटकर यांची प्रतिक्रिया मालवण | कुणाल मांजरेकर भाजपा नेते निलेश राणे हे कार्यकर्त्यात रमणारे नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन अनेक जण आज राजकारणात सक्रिय झाले आहेत. अगदी अलीकडच्या काळात अन्य पक्षातील अनेक नेते, पदाधिकारी निलेश राणे…

… तर मालवण मधील भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारीही राजीनामे देणार !

तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, सुशांत घाडीगांवकर, शहरअध्यक्ष ललित चव्हाण यांनी मांडली भूमिका मालवण | कुणाल मांजरेकर भाजपा नेते निलेश राणे हे आमचे राजकीय आयडॉल आहेत. त्यांच्याच कार्याने प्रभावित होऊन आमच्या सारखे अनेक युवक आज राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे निलेश राणे…

निलेशजी राणे यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा…

भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बाळा गोसावी यांची मागणी मालवण : भारतीय जनता पक्षाला सद्यस्थितीत निलेश राणे यांच्या सारख्या नेतृत्वाची गरज आहे. मालवण कुडाळ मतदार संघात निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक बांधणी सुद्धा चांगल्या प्रकारे सुरु असून भावी आमदार…

निलेशजी राणे पुन्हा एकदा त्याच दमाने, त्याच उत्साहाने आणि त्याच ऊर्जेने सक्रिय होतील…

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला विश्वास मालवण | कुणाल मांजरेकर संघटनेच्या दृष्टीने एखाद्या सामान्य कार्यकर्त्याचे थांबणे देखील न परवडणारे असते. निलेश जी राणे हे तर आमचे सन्माननीय नेते आहेत. कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक प्रमुख आहेत. गेले काही महिने…

प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याना अर्ध्यावर सोडून निलेश राणे राजकीय एक्झिट घेऊ शकणार नाहीत…

निर्णय मागे घेण्यासाठी विनंती करणार ; भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची प्रतिक्रिया राजकीय पेचप्रसंगावर पालकमंत्री रवींद्र चव्हाण व निलेश राणे एकत्र बसून तोडगा काढण्याचा विश्वास मालवण | कुणाल मांजरेकर भाजपा नेते निलेश राणे यांच्या राजकीय संन्यास घेण्याच्या निर्णया विरोधात…

निलेश राणेंनी निर्णय मागे घ्यावा ; भाजपा नेते दत्ता सामंत यांचे आवाहन

२०२४ मध्ये निलेश राणेच कुडाळ मालवणचे आमदार असतील मालवण | कुणाल मांजरेकर भाजपा नेते निलेश राणे यांनी ट्विटर वरून राजकीय निवृत्तीची घोषणा करून कोकणच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून या निर्णयाला विरोध होऊ लागला असून भाजपचे प्रदेश कार्यकारणी…

कोकणच्या राजकारणात त्सुनामी : भाजपा नेते निलेश राणे यांची सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा

ट्विट करीत स्वतः केले जाहीर ; निलेश राणेंच्या निर्णयानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यामध्ये प्रचंड अस्वस्थता मालवण | कुणाल मांजरेकर कोकणच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र, भाजपाचे नेते तथा माजी खासदार निलेश राणे…

मालवणच्या बंदर जेटीवर आज मनसेच्या खुल्या गरबाचा होणार जल्लोष ; बक्षीसांची मांदियाळी !

वेशभूषा स्पर्धा, लकी ड्रॉ सह विविध स्पर्धांचा समावेश ; सायंकाळी ७.३० ते १२ वा. पर्यंत आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर विजयादशमीचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मालवणात आज सायंकाळी भव्य खुल्या गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. मालवणच्या बंदर…

मनसे माजी तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांच्या वतीने शालेय वस्तूंचे वाटप…

मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मालवण माजी तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांच्या वतीने सरस्वती पूजनानिमित्त तसेच आई वडिलांच्या स्मरणार्थ हेदुळ प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांकरिता शालेय वस्तू व वह्या वाटप करण्यात आले. यावेळी बालवाडी ते सातवीच्या मुलांकरिता माजी तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांच्या हस्ते…

error: Content is protected !!