शिवकल्याणकारी महाराष्ट्रात जाती-जातींमध्ये द्वेषाचे विष कालवून जातीय सलोखा धोक्यात आणण्याचे प्रयत्न
खा. नारायण राणेंची “एक्स”वर पोस्ट ; जबाबदार राजकीय नेत्यांनी एकत्र येण्याचे केले आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्रात सध्या जाती जातीत वादविवाद सुरु झाले आहेत. यावरून भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी आपल्या ” एक्स” अकाउंट…