भोगवे तेरवळेवाडीकडे जाणाऱ्या “त्या” बंद पायवाटेची माजी सभापती निलेश सामंत यांनी केली पाहणी
बंधारा कम रस्त्यासाठी मंजूर निधी तातडीने खर्च होण्यासाठी पालकमंत्र्यांसह अधिकारी वर्गाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही वेंगुर्ला (प्रतिनिधी) कर्ली खाडी आणि समुद्र संगमाच्या ठिकाणी वसलेल्या भोगवे तेरवळेवाडीला जोडणारी पायवाट सागरी अतिक्रमणामुळे लुप्त होण्याची झाली आहे. त्यामुळे सागरी उधाणात येथील ग्रामस्थांची गैरसोय होत…