Category बातम्या

मसुरे गावचे सुपुत्र डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक मुळीक परब यांची अभिनंदनीय निवड

कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ओरोस या संस्थेच्या विश्वस्तपदी नियुक्ती मसुरे : प्रा. सुभाष फाटक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ओरोस या संस्थेच्या विश्वस्तपदी मसुरे गावचे सुपुत्र, प्रसिद्ध उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक मुळीक परब यांची नुकतीच…

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मालवणात होणार “सन्मान देशभक्तांचा” कार्यक्रम

सिंधुदुर्ग महाविद्यालय आणि मालवण नगरपालिका यांचा संयुक्त उपक्रम  मालवण | कुणाल मांजरेकर स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय (एनसीसी विभाग) आणि मालवण नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वा. “सन्मान देशभक्ताचा” हा कार्यक्रम आयोजित…

भुयारी गटाराच्या मलिद्याचे जनक असलेल्या मंदार केणी यांनी नैतिकतेच्या गप्पा माराव्यात, यासारखा जोक नाही… 

भाजपाच्या मनोज हडकर यांची टीका ; धोंडी चिंदरकर हे संघटन कौशल्य असलेले कुशल राजकारणी नगरसेवक पद गेल्यावर ज्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला त्यांनी कुवतीच्या गोष्टी सांगू नये मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्यावर टीका करणाऱ्या ठाकरे गटाचे…

राजापूर मधल्या बॉक्साईट प्रकल्पाला स्वयंघोषित नेत्यांचा विरोध ; निलेश राणे कडाडले

“त्या” फालतू नेत्याच्या ढुंगणावर लाथ मारायची की पुन्हा एकदा ह्यांचा डाव साध्य होऊ द्यायचा, आता राजापुरच्या जनतेने ठरवायचे रत्नागिरी : राजापूर मधल्या बॉक्साईट प्रकल्पाला जनसुनावणी होण्याआधीच राजापुरातील स्वयंघोषीत नेत्यांनी विरोध करायला सुरुवात केली आहे. त्यांच्यावर भाजपाचे नेते, माजी खासदार निलेश…

लायन्स क्लब मालवणच्या वतीने रेवतळे स्मशानभूमीत वृक्ष लागवड 

मालवण : उष्णतेच्या वाढत्या लाटेमुळे अनेक समस्या मधून आपल्या सर्व सजीव जीवांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पर्यावरणाला थोडासा हातभार म्हणून लायन्स क्लब ऑफ मालवणच्या सदस्यांनी रेवतळे स्मशानभूमी येथे ५० झाडांची लागवड केली.  यावेळी लायन्स क्लब सचिव ला. सौ. फॅनी…

गावातील सेवा सोसायट्या व शेतकरी यांचे नाते अतूट : आ. नितेश राणे

वैभववाडी येथे प्राथमिक विकास संस्था परिसंवाद मेळावा संपन्न ; बँक स्तरावर शंभर टक्के पूर्णफेड केलेल्या विकास संस्थांचा सत्कार आमदार नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची प्रमुख उपस्थिती वैभववाडी : सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांची हक्काची बँक अशी जिल्हा बँकेची…

धोंडी चिंदरकर एवढे उन्मत्त होऊ नका , तुमच्या पदाची काळजी घ्या ; मंदार केणींचा पलटवार

निवडणुकीत आर्थिक गोष्टी वाटप कशा करायच्या यांचंच प्लॅनिंग तुम्ही करू शकता… विकासकामे हा तुमचा निवडणुकीतला अजेंडा नाही मालवण | कुणाल मांजरेकर आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करताना तुम्हाला घरी बसवायचं प्लॅन तयार असल्याचं वक्तव्य करणाऱ्या भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्यावर…

“बँक सखी” : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा आणखी एक महत्वकांक्षी उपक्रम ; १३ ऑगस्टला शुभारंभ

पालकमंत्री रविंद्र चव्हाण, सौ. निलमताई राणे, आ. नितेश राणे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्हा बँक बँकिंग व्यवसाय बरोबरच जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील घटकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्याचे काम करीत आहे. या जिल्ह्यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करून…

फुलप्रूफ प्लॅन तयार… कितीही बोंबा मारा, रवींद्र चव्हाणच तुम्हाला घरी बसवणार !

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची आ. वैभव नाईकांवर जोरदार टीका दहा वर्षात एकही आमसभा घेऊ न शकलेल्या वैभव नाईकांना पालकमंत्र्यांच्या जनता दरबारावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही  मालवण | कुणाल मांजरेकर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या जनता दरबारावर टीका करणाऱ्या आमदार वैभव…

रामगडमध्ये बुडालेल्या बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला

रामगड गावावर शोकळला ; सात वर्षापूर्वीच वडीलांचे छत्र हरपले पोईप | प्रसाद परब मालवण तालुक्यातील रामगड बेटे येथे गळाने मासे पकडण्यासाठी गेलेल्या रामगड कुंभारवाडी येथील राहूल कृष्णा जिकमडे या युवकाचा मृतदेह आज तिस-या दिवशी सकाळी शोधमोहिमे दरम्यान घटनास्थळा पासून सुमारे…

error: Content is protected !!