Category बातम्या

महिलेने १०८ रुग्णवाहिकेतच दिला बाळाला जन्म !

मालवण तालुक्यातील कट्टा येथील प्रकार ; बाळ आणि आई दोघेही सुखरूप मालवण | कुणाल मांजरेकर १०८ रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी जाणाऱ्या महिलेने रुग्ण वाहिकेतच बाळाला जन्म दिल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी मालवण तालुक्यातील कट्टा येथे घडला. या महिलेवर रुग्णवाहिकेतील डॉक्टर दत्तपसाद…

गणेश विसर्जनातील अडथळे दूर ; दीपक पाटकर यांचे सेवाकार्य 

देऊळवाडा, आडारी, सागरी महामार्ग येथे केली विशेष व्यवस्था : नागरिकांनी मानले आभार  मालवण : मालवण शहर परिसरात नदी किनाऱ्यालगत गणेश विसर्जन स्थळी भाविकांना गणेश मूर्तीचे विसर्जन सुलभ व्हावे यासाठी भाजपाचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी सुविधा उपलब्ध करून दिली. देऊळवाडा…

आ. वैभव नाईकांचा “रेकॉर्ड ब्रेक” परफॉर्मन्स ; तब्बल ९०० पेक्षा जास्त घरगुती गणपतींचे घेतले दर्शन

मालवण : कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाच्या गणेशोत्सवात देखील रेकॉर्डब्रेक परफॉर्मन्स दिला आहे. तब्बल ९०० हून अधिक घरगुती गणपतींचे त्यांनी दर्शन घेत सर्वसामान्य जनतेसोबत गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित केला. गणेश चतुर्थी हा सण आमदार वैभव…

देऊळवाडा प्रभाग समस्यांच्या गर्तेत ; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष 

युवासेना उपशहर युवा अधिकारी उमेश चव्हाण यांची नाराजी मालवण : मालवण शहरातील देऊळवाडा प्रभागाकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. येथील गणपती विसर्जन स्थळाकडील गाळ काढण्याचा प्रश्न, डम्पिंग ग्राऊंड मधील कचऱ्याचा व तेथील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न नागरिकांना त्रासदायक ठरत असून स्मशानभूमीच्या…

माजी नगरसेवक यतीन खोत यांचा वाढदिवस उत्साहात ; माजी खा. विनायक राऊतांकडून शुभेच्छा

मालवण : मालवण नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती, माजी नगरसेवक यतीन खोत यांचा वाढदिवस शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त श्री. खोत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव माजी खासदार विनायक राऊत यांची भेट घेतली. यावेळी श्री. राऊत यांनी त्यांना…

वाढदिवसानिमित्त निराधार वृद्धांना अन्नदान !

अमेय देसाई यांची सामाजिक बांधिलकी ; आनंदाश्रयमध्ये उपक्रम मालवण : येथील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा व्यावसायिक अमेय देसाई यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी अणाव येथील आनंदाश्रय येथे अन्नदान केले. दोन वर्षांपूर्वी आनंदाश्रय येथे आश्रयासाठी ठेवलेल्या श्री. पोरे यांची देखील यावेळी भेट…

भाजपा नेते निलेश राणे यांचे मालवणात गणेश दर्शन 

मालवण : भाजपाचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांनी शुक्रवारी मालवण शहरात दुचाकीने घरोघरी जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन घेतले.  यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहरअध्यक्ष बाबा मोंडकर, जिल्हा बँक संचालक बाबा…

जयदीप आपटेला ९ दिवसातच न्यायालयीन कोठडी हे शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ ; वैभव नाईकांचा आरोप

पुतळ्याच्या कामातील भ्रष्टाचार लपविण्यासाठीच जयदीप आपटेला सरकारकडून अभय मालवण : मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटकेत असलेला प्रमुख आरोपी जयदीप आपटेला २४ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. छत्रपतींचा अपमान करणाऱ्या जयदीप आपटेला केवळ ९…

मालवणात गणेश विसर्जन “निर्धोक” ; विसर्जनासाठी विशेष पथक कार्यान्वित

गणेश विसर्जनावेळी दुर्घटना टाळण्यासाठी हरी खोबरेकर मित्रमंडळ व कै. आतू फर्नांडीस मित्रमंडळाची दरवर्षी प्रमाणे यंदाही मोफत सेवा मालवण | कुणाल मांजरेकर कोकणात गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहात सुरु आहे. मालवणमध्येही गणेशोत्सवाची लगबग सुरु असून गणेश विसर्जनावेळी कोणतीही दुर्घटना घडून जीवितहानी होऊ…

….अन् अज्ञात वाहन अंगावरून गेल्याने “त्या” मद्यधुंद इसमाचा जागीच मृत्यू

मालवण तालुक्यातील राठीवडे मधलीवाडी रस्त्यावर गुरुवारी रात्रीची दुर्घटना ; अपघात की आत्मघात याची चर्चा  मालवण | कुणाल मांजरेकर दारूच्या नशेत रस्त्यावर आडवे पडून राहिलेल्या चंद्रशेखर आप्पा धुरी (वय ४५, रा. राठीवडे, ता. मालवण) याच्या अंगावरून अज्ञात वाहन गेल्याने त्याचा जागीच…

error: Content is protected !!