भाजपा नेते निलेश राणे यांचे मालवणात गणेश दर्शन 

मालवण : भाजपाचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांनी शुक्रवारी मालवण शहरात दुचाकीने घरोघरी जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. 

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहरअध्यक्ष बाबा मोंडकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आबा हडकर, युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राकेश सावंत, शहरअध्यक्ष ललित चव्हाण, राजु बिडये, शहर चिटणीस निषय पालेकर, राजा मांजरेकर, नारायण लुडबे, पंकज गावडे, राहुल हरचकर, विश्वास गावकर, हर्षद पारकर, नितेश पेडणेकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. निलेश राणे यांच्या मालवण दौऱ्यात अनेक ठिकाणी नागरिक त्यांच्यासोबत फोटो, सेल्फी घेण्यासाठी गर्दी करत होते. 

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3527

Leave a Reply

error: Content is protected !!