Category बातम्या

तळाशील होडी दुर्घटनेतील बेपत्ता किशोर चोडणेकर यांचा मृतदेह आढळला ?

तब्बल ४०० कि मी अंतरावरील रेवदांडा किनारी आढळला मृतदेह ; कपड्यांवरून ओळख मालवण | कुणाल मांजरेकर तळाशील खाडीपात्रात होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर (वय ५५) या मच्छिमाराचा तब्बल १३ दिवसांनी मृतदेह मिळून आला आहे. किशोर चोडणेकर…

अखेर मालवण मधील “तो” रस्ता वाहतुकीला खुला !

मालवण : शहरातील कसाल – मालवण राज्य महामार्गावरील हॉटेल स्वामी नजिकच्या रस्त्यावर साचणारे पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी मालवण नगरपरिषद बांधकाम विभागाने याठिकाणी मोरी बांधण्यासाठी हा रस्ता १४ जुनपासून बंद केला होता. सदरील काम पूर्ण झाल्याने आजपासून हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत…

कोकण रेल्वेच्या टीसींकडून वर्षभरात २१.१७ कोटींची दंड वसूली ; कोकण रेल्वेने केला विशेष सन्मान

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या मार्गावर गेल्या वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी करत अवैध प्रवास रोखण्यात यश मिळवलेल्या कोकण रेल्वेच्या तिकीट तपासनीस यांना सन्मानित करण्यात आले आहे. या आर्थिक वर्षात तिकीट तपासणीसानी तब्बल २१ कोटी १७ लाख ८० हजार ७४१ रुपयांचा दंड वसूल…

मालवण समुद्रकिनारी उदया आर्मीच्या नियंत्रणाखाली आंतरराष्ट्रीय योग दिन

मालवण : २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असणारे एनसीसीचे ५८ महाराष्ट्र बटालियन आणि स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा NCC (राष्ट्रीय छात्र सेना) विभाग  यांच्या  संयुक्त विद्यमाने मालवण बंदर जेटी या…

रत्नागिरीत ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात ; भाजपा नेते निलेश राणेंची प्रमुख उपस्थिती

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरीचे आयोजन ; शिवरायांचा स्वराज्यासाठीचा संघर्ष पुढच्या पिढीपर्यंत जाण्यासाठी हे सोहळे महत्त्वाचे : निलेश राणे रत्नागिरी : मुघलशाही, निजामशाहीचे तख्त नेस्तनाबूत करुन हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा भाजपा नेते, माजी खासदार…

हडीत एसटी बसला दुचाकीची धडक ; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

मालवण : दुचाकीने भरधाव वेगाने जाताना समोरून आलेल्या एसटी बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार शिवाजी लक्ष्मण सुर्वे (वय-२८, रा. हडी जठारवाडी) याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना आज दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान हडी येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवण…

कोकणी माणसाची बदनामी करताना लाज कशी वाटत नाही ?

भाजपा नेते निलेश राणेंचा माजी खा. विनायक राऊत यांना सवाल मालवण | कुणाल मांजरेकर खासदार नारायण राणे यांनी लोकसभा निवडणुकीत मतदारांना पैसे वाटून विजय मिळवल्याचा आरोप करणाऱ्या ठाकरे गटाचे नेते, माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर भाजपा नेते निलेश राणे यांनी…

मालवणात नवनियुक्त शिक्षकांचे स्वागत !

आदर्श सेवाकार्यातुन नावलौकिक प्राप्त करा ; गटशिक्षणाधिकारी संजय माने यांचे प्रतिपादन मालवण : शासनाच्या शिक्षक भरतीतून मालवण तालुक्यातील नवनियुक्त ८८ शिक्षकांचे स्वागत तसेच मार्गदर्शन कार्यशाळा मालवण पंचायत समिती शिक्षण विभाग रघुनाथ देसाई सभागृह येथे संपन्न झाली. यावेळी नवनियुक्त शिक्षकांचा शालार्थ…

वैभव नाईक यांनी आमसभा घेऊन जनतेची माफी मागावी 

भाजपा प्रवक्ते बाबा मोंडकर यांचा सल्ला ; मतदार संघाच्या रखडलेल्या विकासाला आ. नाईक जबाबदार मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील जनता गेल्या दहा वर्षात मूलभूत विकासापासून वंचित राहिली असून त्याला पूर्णपणे आमदार वैभव नाईक जबाबदार आहेत. त्यांनी वास्तव स्थितीचे…

नारायण राणे यांची खासदारकी रद्द करा ; विनायक राऊतांची निवडणूक आयोगाकडे मागणी

पाच वर्षांसाठी मतदान व निवडणुक लढवण्यास बंदी घालण्याचीही मागणी ; ऍड. असीम सरोदे यांच्या मार्फत निवडणूक आयोगाला पत्र मालवण : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून महायुतीकडून निवडून आलेले माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची खासदारकी रद्द करून पुढील पाच वर्षे…

error: Content is protected !!