Category बातम्या

सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग बँकेची नेत्रदीपक कामगिरी : वैभव नाईक यांचे गौरवोद्गार

सतीश सावंत, सुशांत नाईक, व्हिक्टर डॉन्टस यांसह दिग्गजांचे उमेदवारी अर्ज दाखल ! आ. वैभव नाईक, संदेश पारकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित : आज अखेरचा दिवस कुणाल मांजरेकर कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी गुरुवारी जिल्हा बँकेचे विद्यमान…

कुडाळ शहरात नागरिकांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

कुडाळ : कुडाळ शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांनी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. कुडाळ शिवसेना शाखा येथे शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून त्यांचे शिवसेनेत स्वागत करण्यात आले. कुडाळ नगरपंचायत निवडणूक होऊ घातली असून शिवसेनेत…

निलेश राणेंनी फुंकलं मालवण नगरपरिषद निवडणूकीचं रणशिंग !

“गुलाल आपलाच उडाला पाहिजे, फटाके आपलेच वाजले पाहिजेत” ; निलेश राणेंचं आवाहन सुदेश आचरेकर, दीपक पाटकरांसह पदाधिकाऱ्यांना निवडणूकीतील निर्णयाचे सर्वाधिकार कुणाल मांजरेकर मालवण : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी शहरातील गुरुवारी कार्यकर्ता सभेत आगामी नगरपरिषद निवडणूकीचं रणशिंग…

सतीश सावंतांच्या निवडणूकीत वैभव नाईकांची गद्दारी : निलेश राणेंचा सनसनाटी आरोप

वैभव नाईक हीच शिवसेनेला लागलेली कीड ; त्यांचा डीएनए तपासा पुष्पसेन सावंतांपासून सतीश सावंतांच्या २०१९ च्या निवडणूकीतील प्रत्येक चालींची दिली माहिती कुणाल मांजरेकर मालवण : भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी गुरुवारी मालवण येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या सभेत शिवसेना…

भाजप कडून समीर नलवडेंवर नवीन जबाबदारी !

देवगड : कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यावर भाजपने नवीन जबाबदारी सोपवली आहे. देवगड जामसंडे नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक सुरू झाली असून भाजपाच्या वतीने निवडणूक निरिक्षक म्हणून समीर नलावडे यांची नेमणूक करण्यात आली आहे समीर नलावडे हे कणकवली नगरपंचायतचे नगराध्यक्ष आहेत.…

“याठिकाणी” चक्क डॉक्टर शिवाय सुरू आहे ग्रामीण रुग्णालय !

सिंधुदुर्गात आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा : जिल्हा आरोग्य विभाग लक्ष देणार का ? सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात तर चक्क डॉक्टरविना ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सुरू असून हे ग्रामीण रुग्णालयच सध्या व्हेंटिलेटरवर गेल्याचे चित्र…

पहिल्याच दिवशी प्रशालेत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

वैभववाडी : कोरोना महामारीमुळे अनेक महीने बंद असलेल्या शाळांची घंटा वाजली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी रामेश्वर विद्या मंदिर एडगांव नं. १ प्रशालेच्या वतीने विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मोठ्या सुट्टीनंतर विद्यार्थ्यांमध्ये उत्साही वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने शाळा समितीच्या…

वैभववाडीत २५ वर्षीय युवकाची आत्महत्या

वैभववाडी : तालुक्यातील सोनाळी वाणीवाडी येथील प्रवीण नागेश गोसावी या २५ वर्षीय युवकाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. या घटनेची खबर मयत प्रवीण याचा मामा दत्ताराम नारायण गोसावी (रा. सोनाळी) याने वैभववाडी पोलीस ठाण्यात…

“त्या” बँकेच्या अडचणी वाढणार ? मालवण न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचे आदेश !

फसवणूक केल्याप्रकरणी हॉटेल व्यावसायिक मंगेश जावकर यांनी दाखल केली होती खासगी फिर्याद मालवण : थकीत कर्ज प्रकरणी बँकेने जप्ती आणलेल्या एका दुकान गाळ्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही त्या गाळ्याचा लिलाव लावून लिलावात सर्वाधिक बोली लावणाऱ्या ग्राहकाला याची कल्पना न देता त्याच्याकडून…

अनधिकृत वाळू व्यावसायिकांत खळबळ …

वाळू चोरी प्रकरणी ४० ते ५० जणांवर गुन्हा दाखल; सहा जण अटकेत महसूल – पोलिसांची काळसे बागवाडीत पोलिसांची संयुक्त कारवाई : ग्रामस्थांची तक्रार कुणाल मांजरेकर मालवण : मालवण तालुक्यातील काळसे येथील कर्ली नदीपात्रात अनधिकृत वाळू उपसा केल्या प्रकरणी ४० ते…

error: Content is protected !!