Category बातम्या

कुडाळ – मालवणात स्थानिक निवडणूका काँग्रेस स्वबळावर; प्रदेश काँग्रेस देणार ताकद !

कार्यकर्त्यांना पक्षीय ताकद देणार ; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची ग्वाही मुंबईतील टिळक भवनात काँग्रेसची बैठक संपन्न : अरविंद मोंडकर यांनी दिली माहिती मालवण : आगामी काळात होणाऱ्या कुडाळ नगरपंचायत आणि मालवण नगरपालिका निवडणूकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष स्वबळावर सहभागी होणार आहे.…

सिंधुदुर्गात २०० कोटींचं प्रशिक्षण केंद्र उभारणार – नारायण राणेंची घोषणा

प्रत्येकाने उद्योजक, मालक बनणारच, असा आजच निर्धार करण्याचं आवाहन वैभववाडी येथे जन आशीर्वाद यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत ; ढोल ताशांचा गजर वैभववाडी (प्रतिनिधी) केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात दाखल झालीय. वैभववाडी इथं या यात्रे दरम्यान जिल्ह्यात २०० कोटी…

रमेश मोरे, जया जाधवची हत्या कशी झाली ? स्वतःच्या वहीनीवर ऍसिड फेकायला कोणी लावलं ?

टप्प्याटप्याने सगळं बाहेर काढणार ; नारायण राणेंनी भरला ठाकरे सरकारला दम रत्नागिरी: केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची दुसऱ्या टप्प्यातील जन आशीर्वाद यात्रा शुक्रवार पासून पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यावेळी पुन्हा एकदा राणेंनी शिवसेनेवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. रमेश मोरे, जया…

भाजपच्या “ओबीसी” सेल पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर !

मालवण : भारतीय जनता पक्षाच्या मालवण तालुक्यातील ओबीसी सेलच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी जाहीर केल्या आहेत. यामध्ये ओबीसी सेल तालुकाध्यक्ष म्हणून मंगेश वासुदेव माडये तर तालुका उपाध्यक्ष म्हणून महेश दिगंबर वाईरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या…

आडवली-मालडी जि. प. विभागाच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे भव्य स्वागत करणार !

पं. स. गटनेते सुनील घाडीगांवकर यांची माहिती मालवण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा २८ ऑगस्टला मालवण तालुक्यात दाखल होत आहे. यावेळी आडवली-मालडी जिल्हा परिषद विभागाच्या वतीने आचरा तिठा येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भव्य दिव्य स्वरूपात…

मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गात पुन्हा २५ हजार कोविड लसी

आमदार वैभव नाईक यांची माहिती : येत्या मंगळवारी अजून २५ हजार लसीचे डोस देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही मालवण : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग…

पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्गात  

सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या शुक्रवार दि. 27 ऑगस्ट 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.दुपारी 1 वा. ओरोस – सिंधुदुर्गनगरी येथे आगमन व जिल्हाधिकारी…

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा जाहीर

सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) – केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम व उद्योगमंत्री नारायण राणे हे दि. 27 ऑगस्ट 2021 ते 29 ऑगस्ट 2021 पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दिनांक 27 ऑगस्ट 2021 रोजी…

… असा असेल जन आशीर्वाद यात्रेचा मालवण मधील प्रवास !

कुणाल मांजरेकरमालवण : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील जन आशीर्वाद यात्रा शनिवारी मालवण तालुक्यात दाखल होत आहे. राणेंची मुख्यमंत्र्यांवरील टीका, शिवसेनेचे राणेंविरोधात प्रखर आंदोलन आणि त्यानंतर राणेंवरील अटकेची कारवाई यानंतर खंडित झालेली जन आशीर्वाद…

भाजपा किसान मोर्चातर्फे आचरा येथे ना. राणेंचे जंगी स्वागत करणार !

 कुणाल मांजरेकर  मालवण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आशीर्वाद यात्रा शनिवारी २८ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गात येत आहे. आचरा येथून ही यात्रा मालवण तालुक्यात प्रवेश करणार असून आचरा तिठा येथे ना. नारायण राणेंचे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने भव्य…

error: Content is protected !!