Category बातम्या

दसरा झाला, दिवाळी आली, रस्त्यांची दुरुस्ती कधी ; वैभव नाईक किती खोटं बोलणार ?

मनसे तालुकाप्रमुख विनोद सांडव यांचा सवाल ; खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त कुणाल मांजरेकर मालवण : खड्डेमय रस्त्यांची जबाबदारी घेऊन दसऱ्या पर्यंत रस्त्यांची दुरुस्ती करण्याची आमदार वैभव नाईक यांनी दिलेली डेडलाईन हुकली आहे. यावरून मनसे तालुकाप्रमुख विनोद सांडव यांनी आ. नाईक…

काँग्रेस बळकट करण्यासाठी जुन्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार ; तालुका बैठकीत निर्णय

पदाधिकाऱ्यांची समन्वय समिती स्थापन ; ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात बूथ कमिट्या स्थापन करणार कुणाल मांजरेकर मालवण : राष्ट्रीय कॉंग्रेस बळकट करण्यासाठी जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्याचा तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात बूथ कमिट्या स्थापन करण्याचा निर्णय मालवण तालुका काँग्रेसच्या…

मालवण शहरातील युवा महिला कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश !

शहर युवक उपाध्यक्षपदी ममता तळगावकर, सरचिटणीसपदी हर्षदा पाटील यांची नियुक्ती… मालवण : मालवण तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत मालवण शहरातील युवा महिला कार्यकर्त्यानी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यापैकी ममता तळगावकर यांची शहर युवक उपाध्यक्ष तर हर्षदा पाटील यांची शहर सरचिटणीस…

बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत साहेबांची शपथ मोडून उद्धव ठाकरेंनी दोनदा सोडलेलं घर : राणेंचा गौप्यस्फोट

हॉटेल “हॉलिडे इन” मध्ये होता उद्धव ठाकरेंचा मुक्काम ; मी मध्यस्थी केली नसती तर तुम्ही आता कुठे असता ? वैयक्तिक रागापोटी, मालमत्तेच्या हव्यासापोटी घरच्या माणसांवर ऍसिड फेकणाऱ्यांची कोणती संस्कृती ? “हार आणि प्रहार” मधून ना. नारायण राणेंचे धक्कादायक आरोप आणि…

गटविकास अधिकारी – उपसभापतींमध्ये “तू तू मै मै” ; ठराव घेण्यावरून बाचाबाची

सदस्यांना अनामत रक्कम जप्त करण्याचा ठराव घेण्याचा अधिकार नाही : बीडीओ आमचे अधिकार ठरवणारे तुम्ही कोण ? उपसभापतीही आक्रमक कुणाल मांजरेकर मालवण : मालवण पंचायत समितीच्या मासिक सभेत निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवण्याऱ्या ठेकेदाराची अनामत रक्कम जप्त करून रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या…

तारकर्ली पर्यटन संस्थेची कार्यकारणी जाहीर : अध्यक्षपदी सहदेव साळगावकर

मिलिंद झाड, दादा वेंगुर्लेकर, दर्शन वेंगुर्लेकर यांची अनुक्रमे उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार पदी निवड कुणाल मांजरेकर मालवण : तारकर्ली पर्यटन संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या पर्यटन व्यावसायिकांच्या सभेत नूतन कार्यकारणी सर्वानुमते निवडण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदी सहदेव साळगावकर यांची निवड करण्यात आली…

स्वतःच्या सर्वांगीण विकासाची सुरुवात स्वतःच्या गावापासून करा : श्रीकांत सावंत

“चला समृद्ध सामर्थ्यवान भारत घडवूया” मोहिमेचा मालवण – वायरी येथे शुभारंभ  कुणाल मांजरेकर मालवण : मानवता विकास परिषद ही एक संस्था नसून देशव्यापी चळवळ आहे. आपला सर्वांगीण विकास करावयाचा असेल तर याची सुरुवात आपण आपल्या गावातून केली पाहिजे. समर्थ भारत…

आगामी निवडणूकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी एकजुटीने कामाला लागा !

आ. वैभव नाईक यांचे आवाहन ; मालवण तालुका कार्यकारणीची बैठक संपन्न कुणाल मांजरेकर मालवण : शिवसेना कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहणारा पक्ष आहे. पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपली एकजुट दाखवून गावागावांत शिवसेनेची संघटना अधिक भक्कम करावी. विभागवार, गावागावात बैठका घेऊन शिवसेनेच्या माध्यमातून झालेली विकासकामे…

मंदिरात नाही, माणसात देव शोधला ; विशाल परब त्यातलाच एक : निलेश राणेंचे गौरवोद्गार

येणारा काळ तुमचाच ; २०२४ नंतर सिंधुदुर्गात राणे कुटुंबच असेल : विशाल परब यांचा विश्वास भाजपचे युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा ; परब यांच्या कार्याचा गौरव कुणाल मांजरेकर सावंतवाडी : भाजपचे युवा नेते, उद्योजक विशाल परब यांचा…

मालवण देऊळवाड्यात लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नगरसेवक दीपक पाटकर, जगदीश गावकर यांचा पुढाकार मालवण : शहरातील प्रभाग २ मध्ये देऊळवाडा प्राथमिक शाळेत गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ४० जणांचे लसीकरण करण्यात आले. या लसीकरणासाठी नगरसेवक दीपक पाटकर, जगदीश गावकर यांनी…

error: Content is protected !!