मालवण देऊळवाड्यात लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नगरसेवक दीपक पाटकर, जगदीश गावकर यांचा पुढाकार

मालवण : शहरातील प्रभाग २ मध्ये देऊळवाडा प्राथमिक शाळेत गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ४० जणांचे लसीकरण करण्यात आले. या लसीकरणासाठी नगरसेवक दीपक पाटकर, जगदीश गावकर यांनी पुढाकार घेतला. यावेळी बाळू मालवणकर, संतोष इब्रामपूरकर, महेश गावकर, सुहास वालावलकर यांच्यासह अन्य नागरिक आणि आरोग्य तसेच नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!