Category बातम्या

आमडोसच्या रवळनाथचा आज जत्रौत्सव

मालवण : मालवण तालुक्यातील आमडोस गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ देवाचा जत्रौत्सव शनिवारी २० नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्त सकाळ पासून विविध धार्मिक कार्यक्रम, रात्रौ पालखी प्रदक्षिणा, प्रतिवार्षिक बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमडंळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी जत्रौत्सवाचा लाभ…

जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या कार्यतत्परतेचं होतंय कौतुक !

रस्त्यावर सापडलेला महागडा मोबाईल मूळ मालकाच्या स्वाधीन कुणाल मांजरेकर मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या कार्यतत्परतेचा शुक्रवारी प्रत्यय आला आहे. सुकळवाड येथे मुख्य रस्त्यावर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना सापडलेला ओपो कंपनीचा महागडा मोबाईल पोलीसांनी मोबाईल धारक व्यक्तीचा शोध घेऊन त्यास…

आई आणि भावाने युवकाच्या अंगावर ओतले उकळते पाणी

मालवण पोलिसांनी दोघांना केली अटक ; न्यायालयाकडून जामीन मंजूर मालवण : कौटुंबिक वादातून आई आणि लहान भावाने युवकाच्या अंगावर उकळते पाणी ओतल्याची घटना मालवण तालुक्यातील घुमडे गावात घडली. या प्रकरणी गणेश सदानंद घुमडेकर (वय ३२) या युवकाच्या तक्रारीनंतर त्याची आई…

बळीराजाने मोदी सरकारला नमवलं ; काँग्रेसची प्रतिक्रिया

६०० पेक्षाही जास्त शेतकऱ्यांचे बळी घेणाऱ्या केंद्र सरकारच्या दडपशाहीचा सामान्य शेतकऱ्यांनी केला पराभव मालवण : केंद्र सरकार मार्फत लागू करण्यात आलेले तिन्ही अन्यायकारक कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे. २६ नोव्हेंबर २०२० पासून जवळ…

राणेंवर टीका करण्यापेक्षा जिल्ह्याच्या विकासासाठी वेळ द्या ; जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांचा बट्ट्याबोळ !

भाजप नेते निलेश राणेंचा घणाघात : पणदूर येथील तलाठी कार्यालयाचे उद्घाटन जिल्ह्याचा विकास करण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही; विकासासाठी निधी आणण्याची क्षमता भाजपातच कुणाल मांजरेकर कुडाळ : जिल्ह्यात सत्तेतील पालकमंत्री, आमदार, खासदार आहेत. पण जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचा काडीमात्र उपयोग झालेला नाही.…

मालवण शहरासाठी ७ कोटींचा निधी : आ. वैभव नाईक यांची माहिती

मत्स्यालयासाठी ५ कोटी तर रस्त्यांसाठी २ कोटींचा निधी उपलब्ध मत्स्यालयासाठी एकूण १० कोटी निधी उपलब्ध ; भूसंपादनाच्या निधीसाठीही पाठपुरावा कुणाल मांजरेकर मालवण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मालवण शहरासाठी ७ कोटींचा निधी…

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांना मातृशोक

माजी खासदार निलेश राणे, आ. नितेश राणे यांनी केलं सांत्वन कणकवली : कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या मातोश्री लक्ष्मी अनंत नलावडे (वय- ८१, रा.कणकवली बाजारपेठ ) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मागील काही दिवस प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार…

मालवण पंचायत समितीतर्फे लोककला महोत्सवाचे आयोजन

२२ ते २४ नोव्हेंबरला कार्यक्रम : भाजप नेते निलेश राणेंच्या हस्ते उद्घाटन कुणाल मांजरेकर मालवण : मालवण पंचायत समितीच्यावतीने २२ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत पंचायत समिती आवार येथे लोककला महोत्सव २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. या लोककला महोत्सवाचे…

कंत्राटी वीज कामगारांचीच दिवाळी “अंधारात” ; अशोक सावंत आक्रमक

मानधन रखडले ; तात्काळ मानधन जमा करण्याची अधीक्षक अभियंत्यांची ग्वाही पगार न मिळाल्यास कामबंद आंदोलन छेडण्याचा अशोक सावंत यांचा इशारा कुणाल मांजरेकर दिवाळी झाली तरी अद्यापही महावितरणच्या कंत्राटी कामगारांचे मानधन अद्याप झालेले नाही. त्यामुळे कंत्राटी कामगारांची दिवाळी अंधारात गेली आहे.…

स्ट्रीट लाईटच्या खंडीत वीज कनेक्शन वरून सुनील घाडीगांवकरांनी दाबली महावितरणची “नस” !

वीज वितरण कडून वीज पोल उभारलेल्या जागेच्या भाड्याची वसुली करा ; आम्ही बिले भरण्यास तयार ठेकेदारांची रखडलेली बीले ३० नोव्हेंबर पर्यंत न दिल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा रेवंडी- कोळंब परिसरात बिबट्याची दहशत ; वनविभाग सुस्त : सोनाली कोदेंची नाराजी कुणाल मांजरेकर…

error: Content is protected !!