Category बातम्या

लोककला महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद ; माजी खा. निलेश राणेंच्या उपस्थितीत उद्या सांगता

मालवण : मालवण पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोककला महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. भजन, दशावतार, फुगडी यासह सादर करण्यात येत असलेल्या सर्वच लोककलांना उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली आहे. मंगळवारी संयुक्त दशावतारने महोत्सवात मोठी रंगात आणली. दरम्यान, लोककला महोत्सवाची…

लोककला जीवंत ठेवण्यासाठी मालवण पंचायत समितीचे प्रयत्न कौतुकास्पद !

जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांचे गौरवोद्गार : पं. स. च्या लोककला महोत्सवाचे उद्घाटन कुणाल मांजरेकर मालवण : आजच्या ऑनलाईन युगात लोककला लुप्त होत चालल्या आहेत. आजची तरुण पिढी लोककला विसरत चालली असून प्रत्येक जण कार्टून, चित्रपट आणि नाटकाकडे आकर्षित…

सहकारमहर्षी कै. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथी निमित्त २७ रोजी रक्तदान शिबीर

कट्टा कावळेवाडी येथे आयोजन : वराड कुसरवे रक्तदाते ग्रुप आणि जी एच फिटनेस कट्टा यांचा पुढाकार मालवण : सहकार महर्षी कै. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथी निमित्ताने वराड कुसरवे रक्तदाते ग्रुप आणि जी एच फिटनेस कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार…

“कोकण मिरर” इम्पॅक्ट ; कराडमधील “त्या” जोडप्याला ताब्यात घेण्यात यश !

मालवण मधील एका हॉटेल मध्ये जेवणासाठी आले असता पोलिसांनी घेतले ताब्यात कुणाल मांजरेकर मालवण : कराड येथील बेपत्ता युवक – युवतीचा मालवणात शोध घेण्यात येत असल्याचे वृत्त “कोकण मिरर” च्या माध्यमातून प्रसिद्ध होताच अवघ्या तीन तासाच्या आत या जोडप्याला ताब्यात…

कराड मधून बेपत्ता झालेल्या विवाहित तरुण – तरुणीचा पोलिसांकडून मालवणात शोध सुरू

१७ नोव्हेंबरचे मोबाईल लोकेशन मालवणात ; तरुण – तरुणी एकत्र बेपत्ता झाल्याचा नातेवाईकांचा संशय कुणाल मांजरेकर कराड येथून १६ नोव्हेंबरला रात्रीच्या सुमारास बेपत्ता झालेल्या तरुण – तरुणीचा पोलिसांकडून मालवणात शोध घेण्यात येत आहे. योगेश बाळासाहेब भिसे (वय २६, रा. साई…

वाळू लिलावाचे दर पुन्हा भडकले ; वाढीव दराला वाळू व्यावसायिकांचा विरोध !

दर कमी होईपर्यंत वाळूचे टेंडर भरणार नाही ; व्यावसायिकांचा निर्णय : बाबा परब यांची माहिती कुणाल मांजरेकर मालवण : महाराष्ट्र शासनाने मनमानी आणि दडपशाही धोरण स्वीकारून मागील वर्षी प्रमाणे यंदाही वाळू लिलावाचे दर १५ टक्क्यांनी वाढवले आहेत. याला जिल्ह्यातील वाळू…

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या अध्यक्षपदी रमण वायंगणकर

सरचिटणीस पदी विकास वैद्य यांची निवड ; उर्वरीत कार्यकारणीही जाहीर कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची नूतन कार्यकारणीची निवडण्यात आली आहे. महासंघाच्या अध्यक्षपदी रमण वायंगणकर यांची तर सरचिटणीस पदी विकास वैद्य यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी उर्वरित कार्यकारणीही निवडण्यात…

मठबुद्रुक येथील स्वच्छतागृह उभारणीचा उपसभापतींच्या हस्ते शुभारंभ

तीन लाखांचा निधी उपलब्ध : विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरात होणार स्वच्छतागृह मालवण : स्वच्छ भारत मिशन योजनेतून मठबुद्रुक येथील विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरात स्वच्छतागृह उभारणीचा शुभारंभ उपसभापती राजू परुळेकर यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. तीन लाख रुपये निधीतून हे काम…

स्व. बाबासाहेब पुरंदरेची उद्या कणकवलीत शोकसभा

मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळाचे आयोजन कुणाल मांजरेकर मालवण : मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीचे अध्यक्ष, पद्मभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे नुकतेच निधन झाले. यानिमित्त मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीच्या वतीने रविवारी २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मराठा मंडळ हॉल,…

“तो” जीर्ण विद्युत पोल बदलला ; नगरसेवक दीपक पाटकर, जगदीश गावकर यांची तत्परता !

नागरिकांतून समाधान ; पाटकर, गावकर यांनी वीज वितरणचे मानले आभार कुणाल मांजरेकर मालवण : शहरातील देऊळवाडा जुना ऑक्ट्राय नाका येथील महापुरुष मंदिरा नजीक जीर्ण झालेला विद्युत पोल अखेर बदलण्यात आला आहे. कसाल- मालवण महामार्गावरील हा धोकादायक वीज पोल बदलण्यासाठी नगरसेवक…

error: Content is protected !!