Category बातम्या

अनधिकृत वाळू वाहतुकीवर महसूलची कारवाई ; डंपर ताब्यात

मालवण : मसुरे स्टेट बँक समोरील रस्त्यावर अनधिकृत वाळूने भरलेला डंपर क्रमांक (क्र. एम. एच. ०७ सी-६२६६) मसुरेचे मंडळ अधिकारी एस. आर. चव्हाण यांनी पकडला. हा डंपर ताब्यात घेण्यात आला आहे. दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्याने ही कारवाई करण्यात आली. डंपर…

कोरोनाच्या फटक्यानंतरही दशावतार कलेची पुन्हा उभारी : आ. वैभव नाईकांकडून कौतुक

दशावतारी लोककलाकारांच्या अडचणी सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्याची ग्वाही अखिल दशावतारी पारंपारिक लोककला अकादमी सिंधुदुर्गचा वर्धापन दिन उत्साहात कुणाल मांजरेकर अखिल दशावतारी पारंपारिक लोककला अकादमी सिंधुदुर्ग या संस्थेचा प्रथम वर्धापन दिन गुरुवारी पद्मश्री पुरस्कार विजेते परशुराम गंगावणे यांच्या विश्राम पपेट थिएटर येथे…

मालवण पंचायत समितीच्या वतीने अधिकारी- कर्मचाऱ्यांचा सत्कार

पत्रकार अमित खोत यांचाही सन्मान प्रशासकीय विभागातून १५ अधिकारी, कर्मचारी सन्मानित मालवण : मालवण पंचायत समितीच्या वतीने प्रशासकीय विभागातून १५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार २०२१-२२ या पुरस्काराने पत्रकार अमित खोत यांना सन्मानित करण्यात आले.…

तळाशील समुद्रात उतरलेली तरुणी पोलिसांच्या ताब्यात

युवती कोल्हापूर मधील : नातेवाईक मालवणकडे येण्यास रवाना मालवण : तालुक्यातील तळाशील येथील समुद्रात संशयास्पदरित्या उतरलेल्या एका ३३ वर्षीय तरुणीला स्थानिक ग्रामस्थांनी पाण्याबाहेर काढत पोलिसांच्या ताब्यात दिले. संबंधित तरुणी कोल्हापूर येथील असून पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली आहे. तिचे…

मालवण पंचायत समिती क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन

मालवण : मालवण पंचायत समितीच्या वतीने पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांचा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव ९ ते ११ डिसेंबर या कालावधीत संपन्न होत आहे. गुरुवारी मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग मैदानावर क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित…

पर्यटकांच्या बसच्या धडकेत विद्यार्थाला गंभीर दुखापत ; संतप्त ग्रामस्थांची बसचालकाला मारहाण

चौके गोड्याचीवाडी येथील घटना ; सुसाट वाहनचालकांना आवर घालण्याची मागणी चौके (प्रतिनिधी)मालवणवरुन पर्यटन करुन चौके मार्गे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांच्या बसने शाळेतून घरी परतणाऱ्या १२ वर्षीय मुलाला धडक दिल्याची दुर्घटना मंगळवारी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास चौके गोड्याचीवाडी येथील बसस्टॉप नजीक…

…अन्यथा महावितरण कंत्राटी कामगारांचे १३ डिसेंबर पासून कामबंद !

कंत्राटी कामगार नेते अशोक सावंतांचा इशारा कुडाळ : महावितरणच्या ठेकेदाराने १ डिसेंबर पासून ठेका सोडला आहे. त्या ठिकाणी महावितरणने तातडीने नवीन ठेकेदार नियुक्त करावा, तसेच कामगारांचे अन्य प्रश्न मार्गी लावावेत, १२ डिसेंबर पर्यंत नवीन ठेकेदाराची नियुक्ती न केल्यास १३ डिसेंबर…

फटाक्यांचे व्यापारी नितीन सापळे यांचे निधन

मालवण : शहरातील सोमवार पेठेतील सापळे मिठाई व फटाक्यांचे व्यापारी नितीन रामचंद्र सापळे (वय-५३) यांचे काल मध्यरात्री राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. सदा हसतमुख, मनमिळाऊ स्वभावाचे ते ओळखले जात. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच व्यापाऱ्यांनी शोक व्यक्त केला. बाजारपेठेतील दुकाने…

कोकण रेल्वेचे खासगीकरण नको ; खा. विनायक राऊतांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

कुणाल मांजरेकर रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदार संघाचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सोमवारी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी कोकण रेल्वेच्या संभाव्य खासगीकरणाला त्यांनी विरोध दर्शवित हे खासगीकरण करू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. भारत सरकारने…

समाज साहित्य संघटनेच्या बोधचिन्हाच अनावरण

कादंबरीकार प्रवीण बांदेकर यांची प्रमुख उपस्थिती मालवणच्या चित्रकार विनिता पांजरी यांची निर्मिती सावंतवाडी : समाज साहित्य संघटना, सिंधुदुर्ग ही तळकोकणात कार्यरत असणारी साहित्य चळवळ. या चळवळीच्या मालवण येथील चित्रकार विनिता पांजरी यांनी निर्मिती केलेल्या बोधचिन्हाच अनावरण येथील श्रीराम वाचन मंदिरात…

error: Content is protected !!