Category बातम्या

सागरी महामंडळाचे होर्डिंग उभारणी व जाहिरातीबाबत सर्वंकष धोरण

एमएमबीने त्यांच्या जागेच्या वापराबाबत सजग भूमिका घ्यावी : मंत्री नितेश राणेंच्या सूचना मुंबई : सागरी महामंडळाने त्यांच्या जागेच्या वापराबाबत सजग आणि कडक भूमिका घ्यावी. तसेच सागरी महामंडळाच्या जागांवर होर्डिंगची उभारणी, त्यावरील जाहीरात याबाबत आणि जागांच्या व्यावसायिक वापराबाबततस सर्वसमावेशक धोरण तयार…

पहेलगाम येथे भ्याड दहशतवादी हल्ला ; काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी ‘राज्य आपत्ती व्यवस्थापन’च्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन

मुंबई : पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि  त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन…

मत्स्यव्यवसायला कृषीचा दर्जा ; मालवणात महायुती पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष !

मालवण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती शासनाने राज्यातील मच्छिमारांच्या दृष्टीने कल्याणकारी असा ऐतिहासिक निर्णय घेत मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला आहे. यामुळे मत्स्य व्यवसायिकांमध्ये समाधान व्यक्त केला आहे. मालवणात भाजप व शिवसेना महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत भरडनाका येथे…

चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार ;  महावितरणची प्रशासकीय मान्यता

पालकमंत्री नितेश राणें यांनी जिल्हा नियोजनमधून दिला २ कोटी ३७ लाख निधी ; विमानतळाच्या विद्युतीकरण व नाईट लँडिंगचा प्रश्न निघणार निकाली सिंधुदुर्ग : गेल्या तीन वर्षांपासून चिपी विमानतळाच्या ठिकाणी असलेल्या विद्युतीकरणाच्या समस्या आता मार्गी लागणार आहेत. विमानतळावरील विद्युतीकरणाच्या समस्यांसहित लाईन…

मुणगे नजिकच्या समुद्रात अनधिकृत मासेमारी करणाऱ्या उडपी कर्नाटक येथील नौकेवर कारवाई

नौका जप्त, मासळीचा लिलाव ; नौकेवरील एक तांडेल व सहा खलाशी असे सात जण ताब्यात मालवण : महाराष्ट्र सागरी मासेमारी (नियमन) अधिनियम, १९८१ व सुधारणा अधिनियम, २०२१ अंतर्गत सोमवारी २१ एप्रिल  रोजी रात्री ११.३९ वाजण्याच्या सुमारास मुणगेच्या समोर सुमारे ९…

मालवण न. प. च्या मुख्याधिकाऱ्यांकडून “व्हिजन मालवण” स्मरणिकेचे प्रकाशन ; महेश कांदळगावकर यांची टीका

व्हिजन  नसलेल्या मुख्य अधिकारी यांच्याकडून व्हिजन मालवण स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आल्याचा आरोप आमच्या काळातील मंजूर झालेल्या कामाचे फोटो छापून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न मालवण : मालवण नगरपारिषद प्रशासक तथा मुख्य अधिकारी संतोष जिर्गे यांनी अलीकडेच “व्हिजन मालवण” या स्मरणिकेची…

वायरी उभाटवाडी स्मशानशेडसाठी आ. निलेश राणेंच्या माध्यमातून २० लाखांचा निधी

गावाच्यावतीने शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा सत्कार मालवण | कुणाल मांजरेकर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मालवण तालुक्यातील वायरी उभाटवाडी स्मशानशेडसाठी निधी देण्याची ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली होती. त्यानुसार या स्मशान शेडसाठी आ. निलेश राणेंच्या माध्यमातून आणि खास. नारायण…

ॲड. हेमश्री रघुनाथ तोरसकर यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती

मालवण : मालवण तालुक्यातील सुकळवाड येथील ॲड. हेमश्री रघुनाथ तोरसकर यांची भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. हेमश्री रघुनाथ तोरसकर या गेली 13 वर्षे वकिली क्षेत्रात यशस्वीपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित इतर जिल्ह्यात देखील…

भाजपा मालवण तालुकाध्यक्ष पदी धोंडी चिंदरकर यांची सलग तिसऱ्यांदा फेरनिवड

मालवण शहर मंडल अध्यक्षपदी बाबा मोंडकर  मालवण  : भारतीय जनता पार्टी मालवण तालुकाध्यक्षपदी पुन्हा एकदा धोंडी चिंदरकर यांची निवड झाली आहे. तालुकाध्यक्ष पदाची हॅट्रिक त्यांनी केली आहे. निवडणुक निर्णय अधिकारी प्रमोद रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया पार पडली. तर भाजपा…

मालोंड येथे उद्या राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धा

मालवण ( प्रतिनिधी) राकेश परब मित्रमंडळ यांच्या वत्तीने उद्या 20 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता मालोंड माळ, ता. मालवण येथे राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेला पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आदी मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत,…

error: Content is protected !!