Category बातम्या

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंचा वाढदिवस मालवणात सामाजिक उपक्रमांनी साजरा

विजय केनवडेकर, गणेश कुशे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप मालवण : भाजपचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर आणि माजी नगरसेवक गणेश कुशे यांच्या वतीने मालवण तालुक्यातील १०० शिशुरंजन मधील मुलांना…

हिवाळे, ओवळीये येथील अतिवृष्टीत वाहून गेलेल्या साकवांची भाजपा नेते निलेश राणेंनी केली पाहणी

पावसाळ्यानंतर उपाययोजना करण्याचे आश्वासन  मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील हिवाळे बौद्धवाडी धुरीवाडी यांना जोडणारा साकव आणि ओवळीये शाळा नं. १ रामेश्वर मंदिर नजिकचा साकव हे दोन साकव  अतिवृष्टीमुळे वाहून गेले होते. यामुळे येथील गावांचा संपर्क तुटला होता. या पार्श्वभूमीवर…

Breaking : कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत ;  पेडणेतील बोगद्यातून पहिली ट्रेन रवाना

सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर कोकण रेल्वे मार्गावर मडुरे ते पेडणे स्थानकादरम्यान असलेल्या पेरनेम (पेडणे) बोगद्यात अतिवृष्टीमुळे चिखल-पाणी रुळावर येऊन बंद पडलेली कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यात कोकण रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. या बोगद्यातून पहिली ट्रेन २२.३४ वा. रवाना झाली…

स्वतःमधील कमतरता दूर करून करिअर संधीचा फायदा घ्या

गाबीत समाजाच्या वतीने आयोजित गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यात रमण पाटील यांचे आवाहन मालवण : गाबीत समाज हा डॅशिंग समाज म्हणून ओळखला जातो. गाबीत समाजातील मुलांमध्ये अनेक कला कौशल्ये आहेत. आपल्यातील ही कौशल्ये व ताकद ओळखून ती मजबूत करा, स्वतःमधील कमतरता दूर…

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर परिस्थितीचा आढावा

नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा ; जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे आदेश सिंधुदुर्गनगरी (जिमाका) अतिवृष्टी व पुरामुळे शेतींचे नुकसान झाले आहे. कृषी, महसूल आणि सबंधित विभागांनी या नुकसानीचे तात्काळ संयुक्त पंचनामे करावेत. या पंचनाम्यातून एकही बाधित शेतकरी राहू नये , असे निर्देश…

मालवणच्या श्री देव रामेश्वर मंदिरात ११ जुलैपासून ‘महारुद्र स्वाहाकार’

भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : देवस्थान कमिटीचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर येथे गावात सुख-शांती समृद्धी लाभावी तसेच जनकल्याणासाठी देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थ यांच्या वतीने ‘महारुद्र स्वाहाकार’ ११, १२, १३ जुलै रोजी संपन्न…

भाजपा नेते निलेश राणे यांनी केली आंबेरी पुलाची पहाणी

जोडरस्त्यांचे काम तात्काळ सुरू करण्याचे सा. बां. विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश कुडाळ : सिंधुदुर्गात झालेल्या अतिवृष्टीमुळे कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्याला जोडणाऱ्या सर्वात महत्वाच्या निर्मला नदीवरील आंबेरी येथील जुन्या पुलाचा काही भाग खचून वाहतुक बंद झाली होती. सदरील ठिकाणी नवीन पूल उभारणी…

मालवण रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी रमाकांत वाक्कर यांची निवड 

सचिवपदी पंकज पेडणेकर तर खजिनदारपदी रंजन तांबे यांची नियुक्ती ; १२ जुलैला पदग्रहण सोहळा मालवण : रोटरी क्लब ऑफ मालवणची सन २०२४ – २५ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली असून अध्यक्षपदी रमाकांत वाक्कर यांची निवड करण्यात आली आहे. तर…

किनारपट्टीवरील व्यवसायिकांच्या प्रश्नांचा मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरु

मागील दहा वर्षांचा बॅकलॉग येत्या पाच वर्षात भरून काढणार ; भाजपा नेते निलेश राणेंची ग्वाही मालवण : किनारपट्टीवर अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. येथील पर्यटन व्यावसायिकांसमोर अनेक समस्या आहेत. या कामांचा मंत्रालयस्तरावर पाठपुरावा सुरू करण्यात आला असून मागील दहा वर्षांचा…

निसर्गाने भरपावसात डोक्यावरील छत्र केले जमीनदोस्त ;  भाजपा पदाधिकारी आणि रोटरी क्लब मदतीला

त्या कुटुंबानी अनुभवला “माणुसकीचा ओलावा” ; निलेश राणे यांच्याकडून देखील मदत उपलब्ध भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाई सावंत। सुप्रिया वालावलकर, रोटरीचे उदय जांभवडेकर आले मदतीला सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्गात सध्या पावसाचा कहर सुरु आहे. ठिकठिकाणी पावसाचे पाणी आले असून…

error: Content is protected !!