Category बातम्या

तारकर्लीत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

मालवण : तारकर्ली वरचीवाडी महापुरुष मंदिर नजीक एका बंद घराच्या खोलीत यशवंत उर्फ मनोज बुधाजी लोणे (वय-३१) या युवकाने बुधवारी सकाळी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. तारकर्ली वरचीवाडी…

तारकर्ली बोट दुर्घटना प्रकरणातील संशयितांची जामिनावर मुक्तता

मालवण : तारकर्लीत स्कुबा डायविंगची बोट पलटी होऊन दोन पर्यटकांच्या मृत्यूस कारणीभूत तसेच इतर पर्यटकांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी अटक केलेल्या गजानन स्कुबा डायव्हिंगचे बोट मालक प्रफुल्ल गजानन मांजरेकर (वय ५२, रा. तारकर्ली), बोट चालक फ्रान्सिस पास्कु लुद्रीक (वय…

औद्योगिक सक्षमीकरणाच्या कार्यक्रमाबाबत अगोदर माहिती घ्या, नंतरच बोला !

उद्योग- व्यापार आघाडी जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांचे वैभव नाईकना प्रत्युत्तर सर्वच गोष्टींकडे राजकिय चष्मा लावून पाहणे बंद करण्याचाही दिला सल्ला कुणाल मांजरेकर मालवण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एमएसएमई मार्फत कणकवलीत आयोजित केलेल्या औद्योगिक मेळाव्याकडे भाजपा कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याच्या…

तारकर्लीतील बोट दुर्घटना प्रकरणी ७ जणांना अटक

बोटमालक, बोटचालकासह इतरांचा समावेश : दुपारी न्यायालयात हजर करणार मालवण : तारकर्ली पर्यटन केंद्रासमोरील समुद्रात मंगळवारी दुपारी स्कुबा डायविंगची बोट पलटी होऊन दोन पर्यटकांच्या मृत्यूस कारणीभूत तसेच इतर पर्यटकांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी गजानन स्कुबा डायव्हिंगचे बोट मालक प्रफुल्ल…

डॉ. स्वप्नील पिसे यांच्या अपघाती निधनाने जुन्नरवर शोककळा ; खा. अमोल कोल्हेनी वाहिली श्रद्धांजली

कुणाल मांजरेकर तारकर्ली पर्यटन केंद्रानजीकच्या समुद्रात घडलेल्या बोट दुर्घटनेत जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील मारुती पिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेने जुन्नरवर शोककळा पसरली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत डॉ. पिसे…

… तर “त्या” दोघांचे प्राण वाचले असते ; निलेश राणे

तारकर्ली बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केली प्रतिक्रिया कुणाल मांजरेकर मालवण : तारकर्ली समुद्रात बोट उलटून दोन पर्यटकांना प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया देताना प्रशासनाच्या त्रुटींकडे लक्ष वेधले आहे.…

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडून बोट अपघात जखमींची विचारपूस

… तर पुढील कारवाई करणार : जिल्हाधिकारी श्रीमती के. मंजुलक्ष्मी यांची माहिती मालवण : तारकर्लीतील दुर्घटनेनंतर सायंकाळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयास भेट देत उपचार सुरू असलेल्या पर्यटकांची विचारपूस केली.…

तारकर्ली दुर्घटनेतील ७ जणांवर उपचार सुरू : उपचारानंतर ११ जण घरी

कुणाल मांजरेकर मालवण : तारकर्ली मधील बोट दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला. तर ७ जणांवर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून, ११ जणांना प्राथमिक उपचार देवून घरी पाठविल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी दिली आहे.

तारकर्ली दुर्घटनेची प्रशासनाकडून गंभीर दखल ; अनधिकृत बोटींवर आजपासूनच कारवाई

अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाडे : दुर्घटनाग्रस्त बोटीत प्रवाशांकडे लाईफ जॅकेट नव्हते बोटीत तब्बल २८ ते ३० जणांचा समावेश असल्याचीही दिली माहिती कुणाल मांजरेकर मालवण : तारकर्ली बोट दुर्घटनेची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. दुर्घटनाग्रस्त बोटीत तब्बल २८ ते…

तारकर्ली समुद्रात पर्यटकांची बोट बुडाली ; दोघांचा मृत्यू

स्कुबा डायव्हिंग करून परतत असताना दुर्घटना ; होडीत २० जणांचा होता समावेश मालवण : तारकर्ली एमटीडीसी समोरील समुद्रात पर्यटकांना घेऊन येणारी स्कुबा डायव्हिंगची बोट उलटल्याची दुर्घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी होडीतील २० जण समुद्रात फेकले गेले. यातील…

error: Content is protected !!