Category बातम्या

निलेश राणेंकडून मालवण शहर आणि तारकर्ली- देवबागात दुर्गामातेचे दर्शन !

कुडाळ – मालवणला निलेश राणेंसारखा आमदार पुन्हा लाभूदेत : ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून देवीला साकडे मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी बुधवारी सकाळी मालवण शहर आणि तारकर्ली, देवबाग मधील नवरात्रौत्सव मंडळाना भेटी देऊन दुर्गामातांचे दर्शन घेतले.…

रोटरी क्लब मालवणकडून मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्यासह पालिका कर्मचाऱ्यांचा सत्कार

इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेत पालिकेला देशपातळीवरील विशेष पुरस्कार प्राप्त झाल्याने सन्मान मालवण : केंद्र शासनाने आयोजित केलेल्या स्वच्छ अमृत महोत्सव अंतर्गत इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेत मालवण नगर परिषदेचा विशेष पुरस्कार देऊन देशपातळीवर सन्मान करण्यात आला. केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्या…

उद्धव ठाकरेंच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी सिंधुदुर्गातून शेकडो शिवसैनिक मुंबईला रवाना

आ. वैभव नाईकांचे नेतृत्व : कुडाळ, ओरोस, व कणकवली रेल्वेस्टेशनवर शिवसैनिकांची घोषणाबाजी सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर शिवसेनेच्या पारंपारिक दसरा मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक आज…

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण बंदर जेटी व टर्मिनल इमारतीचे काम पूर्णत्वास

किल्ले होडी वाहतूक संघटना, पर्यटक आणि नागरिकांमधून समाधान मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे येथील बंदर जेटी आणि टर्मिनल इमारतीचे काम पूर्णत्वास गेले आहे. याबाबत किल्ले वाहतूक होडी संघटना, पर्यटक, व नागरिकांनी समाधान व्यक्त…

स्मार्ट पणदूर ग्रामपंचायत आता होणार अधिक “स्मार्ट” ; ठरणार राज्यात “आगळी वेगळी” !

सरपंच दादा साईल यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीची घोडदौड ; गावातील घडामोडींवर राहणार “यांची” करडी नजर सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर कै.आर. आर. आबा पाटील सुंदर गाव (SMART) स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात अव्वल ठरलेले कुडाळ तालुक्यातील “स्मार्ट गाव पणदूर” आता अधिकच स्मार्ट होणार आहे.…

आता मालवणात प्रथमच अद्यावत संगणक आणि सामुग्रीचे सुसज्ज दालन

नामांकित कंपनीचे लॅपटॉप, डेस्टटॉप, गेमिंग लॅपटॉपसह कॉम्प्युटरचे सर्व साहित्य रेडी स्टॉक मध्ये हजर कुडाळ मध्ये 22 वर्ष सेवा देणाऱ्या नोबल कॉम्प्युटर सेल्स आणि सर्व्हिसची मालवणात शाखा सुरु दसऱ्या निमित्त खरेदीसाठी विविध ऑफर्स, ग्राहकांनी लाभ घ्यावा : संचालक प्रणय तेली यांचे…

मालवणात एसटी बस आणि डंपर यांच्यात धडक : प्रकरण परस्पर मिटवल्याने मनसे आक्रमक

बड्या राजकीय नेत्याच्या फोनाफोनी नंतर प्रकरण दडपले ? मनसेचा गंभीर आरोप मालवण | कुणाल मांजरेकर मालवण आनंदव्हाळ मार्गावर शनिवारी सायंकाळी उशिरा एसटी बस व डंपर यांच्यात अपघात झाला. मात्र या अपघाता बाबत पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल न केल्याने मनसेने…

मालवण बंदर जेटीवर तरुणाईसाठी उद्या रात्री “गरबा दांडिया”ची मेजवानी !

मालवण स्पोर्ट्स क्लब अध्यक्ष सौरभ ताम्हणकर यांच्या वतीने आयोजन ; बेस्ट डान्सर, बेस्ट ड्रेस साठी रोख पारितोषिके मालवण | कुणाल मांजरेकर नवरात्री निमित्ताने मालवण स्पोर्ट्स क्लब अध्यक्ष सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्या वतीने महापुरुष गरबा दांडिया सिझन 1 अंतर्गत उद्या सोमवारी…

स्वच्छता लीग मधील सन्मान म्हणजे पालिका प्रशासन आणि शहर वासियांच्या एकतेचे फलित !

दीपक पाटकर यांची प्रतिक्रिया : मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्यासह प्रशासन आणि नागरिकांचे अभिनंदन मालवण | कुणाल मांजरेकर केंद्रशासनाने आयोजित केलेल्या स्वच्छ अमृत महोत्सव अंतर्गत इंडियन स्वच्छता लीग या स्पर्धेत मालवण नगरपरिषदेचा शुक्रवारी देशपातळीवर विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या…

सिंधुदुर्गातील गौण खनिज व्यावसायिकांना गोव्याच्या सीमा अखेर खुल्या !

माजी खा. निलेश राणे यांची गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गौण खनिज वाहतूकी साठी गोवा सरकारने लादलेल्या जाचक अटींमुळे गेले सहा दिवस बंद असलेली सिंधुदुर्ग ते गोवा गौण खनिज वाहतूक शनिवार पासून…

error: Content is protected !!