Category बातम्या

मालवण शहर महिला काँग्रेसच्या वतीने आमदार जयश्री जाधव यांचा सत्कार

मालवण : कोल्हापूर उत्तर येथील विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांचा मालवण शहर महिला काँग्रेसच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कोल्हापूर येथे श्रीमती जाधव यांच्या प्रचारात मालवण मधील काँग्रेसचे काही पदाधिकारी अरविंद मोंडकर यांच्या सोबत प्रचारात…

मालवण खरेदी विक्री संघ निवडणूक : राजकीय पक्षांसमोर कै. सुनील मलये परिवर्तन पॅनलचे आव्हान

परिवर्तन पॅनलमुळे निवडणुकीत रंगत ; व्यक्ती मतदार संघातून ९ उमेदवार रिंगणात मालवण : मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत कै. सुनील मलये परिवर्तन पॅनलने उडी घेतली आहे. त्यामुळे या निवडणूक रिंगणात उतरलेल्या राजकीय पक्षांच्या पॅनल समोर आव्हान उभे राहिले…

मालवण खरेदी विक्री संघ निवडणूक : भाजप पुरस्कृत पॅनल कडून १५ जागांसाठी २२ अर्ज दाखल

१३ नोव्हेंबरला मतदान ; १५ जागांसाठी तब्बल ५७ उमेदवारी अर्ज दाखल मालवण : मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत पॅनेलने २२ उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत. १५ जागांसाठी १३…

विधानसभा निवडणुकीत मतदारांना पैसे वाटल्याच्या आरोपातून आरोपी निर्दोष !

२०१४ च्या कुडाळ – मालवण विधानसभा निवडणुकीतील प्रकार ; आरोपीच्या वतीने ॲड. रुपेश परुळेकर यांचा युक्तिवाद मालवण | कुणाल मांजरेकर २०१४ च्या कुडाळ – मालवण विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे वाटप करीत असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या राजेंद्र…

सिंधुदुर्गातील सर्व बाजारपेठांमध्ये आता एकाच दिवशी आठवडा बाजार भरणार … ?

जिल्हा व्यापारी महासंघाकडे प्रस्ताव ; व्यापारी संघटनांची उद्या कुडाळमध्ये महत्वाची बैठक मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये एकाच दिवशी आठवडा बाजार भरवण्याचा प्रस्ताव तालुका आणि ग्रामीण व्यापारी संघांच्या वतीने जिल्हा व्यापारी महासंघाकडे देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने या…

… तर शिवसेनेच्या मोर्चावेळी आमचे कार्यकर्ते जशास तसे उत्तर देतील ; भाजपाचा इशारा !

कुडाळच्या तहसीलदारांसह पोलीस प्रशासनाला निवेदन सादर कुडाळ : आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने उद्या १८ ऑक्टोबर रोजी कुडाळ एसीबी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नेत्याच्या विरोधात आक्षेपार्ह, चिथावणीखोर तसेच…

“मालवण” सेल्फी पॉईटचे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत लोकार्पण

सेल्फी पॉईटमुळे शहराच्या पर्यटन विकासात भर : आ. नाईक माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि सहकाऱ्यांच्या शहर विकासाच्या प्रयत्नांचे कौतुक “त्या” सन्मानाने येवल्याचे पर्यटकही भारावले ; आ. नाईकांसह महेश कांदळगावकर यांचे केले कौतुक ! मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहर सुशोभीकरणासाठी…

शिवसेनेच्या मोर्चाला भाजपा संविधान समर्थन रॅलीने प्रत्युत्तर देणार !

२१ ऑक्टोबरला कुडाळ मध्ये निघणार रॅली : प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निलेश राणेंसह दिग्गजांची उपस्थिती भाजपा तालुकाध्यक्ष दादा साईल यांची पत्रकार परिषदेत माहिती कुडाळ : आमदार वैभव नाईक यांना लाचलूचपत खात्याकडून मिळालेल्या चौकशीच्या नोटीसी विरोधात शिवसेनेच्या वतीने उद्या कुडाळ मध्ये…

मालवणात नगरपालिकेच्या वाहनतळाचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते लोकार्पण

उद्यापासून वाहनतळ पर्यटकांसाठी खुले ; वाहनतळा नजिकच्या शौचालयाचे कामही लवकरच पूर्ण होईल जिल्ह्यातील पहिलेच सुसज्ज लवकरात मालवणात सुरु ; आ. वैभव नाईक यांची माहिती : भरड परिसरातील व्यापाऱ्यांनी मानले विशेष आभार मालवण : कुणाल मांजरेकर शहरातील भरड नाका परिसरात आ.…

डॉ. अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी आदरांजली : प्राचार्य सूर्यकांत नवले

एमआयटीएम इंजिनिरिंग कॉलेजमध्ये डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा मालवण : कुणाल मांजरेकर आपला भारत देश जागतिक महासत्ता बनवण्याचं स्वप्न मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी पाहिलं. त्यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी…

error: Content is protected !!