Category बातम्या

रामेश्वर सोसायटीत “परिवर्तन” ; ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा सुफडा साफ

दांडेश्वर परिवर्तन पॅनलचे एकहाती वर्चस्व ; ११ ही जागा ताब्यात ; बिनविरोध झालेल्या २ जागांच तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या वाट्याला जिल्हा बँकेचे संचालक मेघनाद धुरी, माजी नगरसेविका दर्शना कासवकर यांना पराभवाचा धक्का मालवण | कुणाल मांजरेकर किनारपट्टी भागात प्रतिष्ठेच्या केलेल्या रामेश्वर मच्छीमार…

अभिनेत्री क्रांती रेडकरची आर. के. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये “शॉपिंग”

मालवण मधील आर. के. इलेक्ट्रॉनिक्सची सर्वसामान्य ग्राहकांप्रमाणेच सेलिब्रिटींना भुरळ मालवण : आपल्या वैविध्यपूर्ण सेवेसाठी जिल्ह्यात नावाजलेल्या मालवण येथील आर. के. इलेक्ट्रॉनिक्स’ या दुकानात रविवारी प्रख्यात अभिनेत्री क्रांती रेडकर हीने भेट देऊन शॉपिंग केली. ‘आर. के. इलेक्ट्रॉनिक’ हे शॉप जिल्ह्यात प्रसिद्ध…

मालवण येथील रक्तदान शिबिरात ४५ रक्तदात्यांचे रक्तदान

एकता मित्रमंडळ मालवण आणि दैवज्ञ हितवर्धक समाज मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर एकता मित्रमंडळ मालवण आणि दैवज्ञ हितवर्धक समाज मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ओरोस रक्तपेढी याच्या सहकार्याने बाजारपेठ कासारआळी येथील देसाई बिल्डिंग मध्ये घेण्यात आलेल्या…

प्रवासी जेटीच्या धर्तीवर मेढा राजकोट मधील मत्स्यजेटीला परवानगी मिळावी

माजी नगरसेवक गणेश कुशे यांची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील मेढा राजकोट येथे मत्स्य जेटी मंजूर आहे. मात्र पर्यावरण विभागाची मान्यता न मिळाल्याने अद्याप ही जेटी पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे मच्छीमारांना ट्रॉलर मधून…

नितेश राणेंच्या उपस्थितीत शेतकऱ्यांकडून तक्रारींचा पाढा ; १२ नोव्हेंबरला बैठकीचे आयोजन

हे सरकार शेतकऱ्यांचे आहे, हे दाखवून देत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार : आ. राणेंची ग्वाही बैठकीच्या प्रारंभीच विमा कंपन्यांकडून ६.३४ कोटी मिळवून दिल्या बद्दल शेतकऱ्यांनी आ. राणे, मनीष दळवींचे मानले आभार सिंधुदुर्ग : हवामानावर आधारित फळ भात पीक विमा योजनेत…

किल्ले सिंधुदुर्गच्या तटबंदीची साफसफाई करा !

हरी खोबरेकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी ; खा. विनायक राऊत यांचेही लक्ष वेधले मालवण | कुणाल मांजरेकर ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यास दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक भेट देतात. यंदाचा पर्यटन हंगाम सुरु होऊनही किल्ल्यावरील तटबंदीची साफसफाई पुरातत्व विभागकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथे…

सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने मालवणात आज, उद्या तुळस सजावट स्पर्धा

विजेत्याला मिळणार मिक्सर ग्राईंडर तर उपविजेत्याला मिळणार इंडक्शन कुकटॉप ; याशिवाय विशेष पारितोषिक मालवण : कुणाल मांजरेकर कोकणात तुळशी विवाहाची धूम लवकरच सुरु होणार आहे. त्यानिमित्ताने घराघरात तुळशीला रंग काढून तुळस आकर्षकरित्या सजवण्यात येते. हेच औचित्य साधून भाजपचे युवा कार्यकर्ते…

मालवण खरेदी विक्री संघ निवडणूक : भाजप पुरस्कृत पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ

श्री देव रामेश्वर, नारायण, सातेरी देवतांना श्रीफळ ठेवून साकडे मालवण : मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या १३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सातेरी विकास पॅनेलने मालवण देऊळवाडा येथील श्री देव रामेश्वर, नारायण, सातेरी देवतांना…

पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी माजी खा. निलेश राणेंसह पाच जण निर्दोष

सिंधुदुर्गनगरी : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ल्या प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू असताना पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह पाच जणांची जिल्हा न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता…

सिंधुदुर्ग चिरेखाण संघटनेची स्थापना ; अध्यक्ष पदी संतोष गावडे

मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिरेखाण व्यावसायिकांची सभा कसाल येथील सिध्दीविनायक हाॅल या ठिकाणी पार पडली. यावेळी सिंधुदुर्ग चिरेखाण संघटनेची स्थापना करण्यात येऊन संघटनेच्या अध्यक्षपदी चौके येथील चिरेखाण व्यावसायिक संतोष गावडे यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या उपाध्यक्षपदी मिंलिद…

error: Content is protected !!