Category बातम्या

भोगवे जि. प. शाळेत भाजपाच्या माध्यमातून वह्यावाटप

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील भोगवे येथील जि. प. शाळा नं. १ येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून भाजपचे युवा कार्यकर्ते तुषार सामंत यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षक पालक संघ अध्यक्ष केशव कोळंबकर, ग्रामपंचायत सदस्य आरती करलकर, राजश्री…

आमदार वैभव नाईक यांच्या वतीने मसुरे विभागात मोफत वह्यावाटप

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आ. वैभव नाईक आणि ठाकरे शिवसेना कटीबद्ध : हरी खोबरेकर यांचे प्रतिपादन मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्यावतीने आणि ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून मसुरे येथील जिल्हा परिषद प्रशालेत शालेय…

पालकमंत्री रविंद्र चव्हाण ३ ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण हे शनिवार दि. ३ ऑगस्ट २०२४  रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. 3 ऑगस्ट 2024 रोजी सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग येथे…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणेंच्या माध्यमातून मसुरेत वह्या वाटप

मालवण : पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने मसुरेतील जिल्हा परिषदेच्या प्रशालेत विद्यार्थ्यांना  वह्या वाटप करण्यात आले. यावेळी मसुरे येथील केंद्रशाळा मसुरे नं. १, जिल्हा परिषद शाळा मागवणे, जिल्हा परिषद शाळा…

मसुरे मेढावाडी येथील बागवे कुटुंबीयांना शिवसेना ठाकरे पक्षाकडून आर्थिक मदतीचा हात

तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या हस्ते मदत सुपूर्द मालवण : मालवण तालुक्यातील सतत पडणाऱ्या पावसामुळे मसुरे येथील अनिरुद्ध बागवे यांच्या राहत्या घरावर झाड पडून मोठे आर्थिक नुकसान झाले. या घटनेची गंभीर दखल घेत शिवसेना मालवण उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी…

घुमडाई मंदिरात ६ ऑगस्ट पासून  “श्रावणधारा” अंतर्गत नामांकित बुवांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा

उद्योजक दत्ता सामंत पुरस्कृत आणि घुमडे ग्रामस्थ मंडळ आयोजित भजन स्पर्धेचे यंदा १० वे वर्ष दर मंगळवारी रंगणार स्पर्धा ; विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम ; ३ सप्टेंबरला बक्षीस वितरण सोहळा मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील घुमडे येथे दरवर्षी…

मोदी आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची ४.७८ कोटींची रक्कम सरकारने थकवली

आ. वैभव नाईक यांचा आरोप ; गणेशचतुर्थी पूर्वी लाभार्थ्यांना पैसे न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मालवण : मोदी आवास घरकुल योजना सन २०२३-२४ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३०८ लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. चार हप्त्यांमध्ये  लाभार्थ्यांना घरासाठीची निर्धारित रक्कम दिली…

भोगवे दुतोंड जि. प. शाळेत भाजपाच्या वतीने वह्या वाटप

वेंगुर्ला (प्रतिनिधी) वेंगुर्ला तालुक्यातील भोगवे -दुतोंड जिल्हा परिषद शाळेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून भाजपचे युवा कार्यकर्ते तुषार सामंत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.  यावेळी शिक्षक पालक संघ अध्यक्ष अरुणा सामंत, रुपेश वायंगणकर, रामा पाटकर, अंगणवाडी शिक्षिका गोसावी…

महानमध्ये भाजपाच्या माध्यमातून शालेय मुलांना वह्या वाटप

मालवण : पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खा. निलेश राणे यांच्या माध्यमातून पूर्ण प्राथमिक शाळा महान येथे शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. यावेळी माजी सभापती सुधीर साळसकर, सरपंच अक्षय तावडे, सुहास साळुंखे, मदन घाडी, अशोक…

फेडरेशन अध्यक्ष नक्की कोणाच्या बाजूने पारंपरिक की एलईडी पर्ससीन….?

फेडरेशन अध्यक्ष यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी ; श्री रामेश्वर सोसायटी अध्यक्ष व संचालक मंडळाचे आवाहन मालवण : एल. ई. डी मासेमारीला केंद्र आणि राज्य शासनाने बंदी घातलेली आहे. तसेच राज्याच्या सागरी जलधीक्षेत्रात होणाऱ्या अनधिकृत पर्ससीन आणि एलईडी मासेमारीविरोधात कडक…

error: Content is protected !!