Category बातम्या

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कुडाळ मध्ये अभिवादन

कुडाळ : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सामाजिक संस्था, राजकीय पक्ष तसेच नागरिकांनी अभिवादन केले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६६ वा महापरिनिर्वाण दिन कुडाळ येथे साजरा…

कणकवली नगरपंचायतच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

कणकवली : महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने कणकवली नगरपंचायतच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह नगरपंचायत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. याप्रसंगी गटनेते संजय कामतेकर, लेखापाल प्रियांका सोनसुरकर,…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० डिसेंबरपर्यंत मनाई आदेश लागू

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) : जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी. यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी, त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार…

महापरिवर्तन दिनानिमित्त ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

मालवण : महापरिनिर्वाण दिनानिमित्त ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने शहरातील बांगीवाडा समाजमंदिर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी पालिकेचे माजी बांधकाम सभापती मंदार केणी, शहर प्रमुख बाबी जोगी, युवा सेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, तपस्वी…

महानमध्ये ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखासह माजी ग्रा. पं. सदस्याचा भाजपात प्रवेश

आ. वैभव नाईकांसह तालुकाप्रमुखाच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून पक्षत्याग केल्याची माहिती मालवण : मालवण तालुक्यातील महान गावात शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे. ठाकरे शिवसेनेच्या महान ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या हिमाली शिंदे व शाखाप्रमुख हेमंत शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आज…

मालवण खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी राजन गावकर यांची निवड

उपाध्यक्षपदी पत्रकार कृष्णा ढोलम यांची वर्णी ; भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला सत्कार मालवण : मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी आचरा येथील राजन गावकर तर उपाध्यक्षपदी पत्रकार कृष्णा ढोलम यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. शेतकरी, सभासद यासह ग्राहकांना दर्जेदार सुविधा…

प्राणघातक हल्ला प्रकरणी चार आरोपींच्या मुसक्या कणकवली पोलिसांनी आवळल्या…!

कराड जिल्ह्यातून आरोपींना घेतले ताब्यात ; उद्या न्यायालयात हजर करणार कणकवली : कणकवली जानवली आदर्शनगर येथील शिवानंद दत्तात्रय जंगम यांच्यावर प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या प्रेमकुमार नलवडे याच्यासह त्याच्या अन्य तीनही साथीदारांच्या मुसक्या आवळण्यात कणकवली पोलिसांना यश आले आहे. या…

मालवण तालुका धान्य व केरोसीन संघटना अध्यक्ष पदी अमित गावडे

उपाध्यक्षपदी बाळकृष्ण लुडबे, सचिवपदी सुभाष गिरकर तर खजिनदारपदी विजय पेडणेकर यांची निवड मालवण : मालवण तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांची महत्त्वपूर्ण सभा ओझर या ठिकाणी सोमवारी पार पडली. यावेळी मालवण तालुका धान्य व केरोसीन संघटनेच्या नवीन कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये…

आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा ४ फेब्रुवारीला

मालवण : दक्षिण कोकणची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीची यात्रा शनिवार ४ फेब्रुवारी २०२३ रोजी जाहीर झाली आहे. आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरविण्यात…

सौरभ ताम्हणकर मित्रमंडळ आणि युथ बिट्स फॉर क्लायमेट कडून पुन्हा एकदा किनारपट्टीवर स्वच्छता मोहीम

ताम्हणकर फिश सेंटर ते हरी खोबरेकर फिश सेंटर पर्यंतचा किनारा केला स्वच्छ ; पुढील रविवारीही राबवणार मोहीम “आपली किनारपट्टी, आपली जबाबदारी” याची जाणीव ठेऊन प्रत्येकाने किनारा स्वच्छतेसाठी गांभीर्य बाळगावे : सौरभ ताम्हणकर यांचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर मालवण येथील…

error: Content is protected !!