Category बातम्या

माघी गणेश जयंती निमित्त मालवणात “श्रीं” च्या मूर्तींचे थाटात आगमन

माघी गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाच्या स्वागताला पारंपरिक वाद्य ; तर वायरीच्या राजाच्या स्वागताला डीजेचा थरार मालवण | कुणाल मांजरेकर माघी गणेश जयंती सोहळा उद्या पासून सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा होतोय. यानिमित्ताने मंगळवारी रात्री मालवणात श्रींच्या मूर्तीचे जल्लोषी वातावरणात आगमन झाले. मालवणमध्ये…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंजूर विकास कामांवरील स्थगिती उठवा

आ. वैभव नाईक यांची राज्याच्या मुख्य सचिवांकडे मागणी मालवण : महाविकास आघाडी सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंजूर केलेल्या परंतु सध्याच्या राज्य सरकारने स्थगिती दिलेल्या विकास कामांवरील स्थगिती लवकरात लवकर उठवावी अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्य…

खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईकांनी घेतला आंगणेवाडी जत्रोत्सव पूर्वतयारीचा आढावा !

आंगणेवाडी देऊळवाडा धरणाच्या कामाची लवकरच वर्क ऑर्डर ; जमीन मालकांना मिळणार तब्बल ११ कोटींची नुकसान भरपाई पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागे असलेले अरिष्ट दूर होवो ; खा. राऊत यांचे भराडी आई चरणी साकडे मालवण | कुणाल मांजरेकर आंगणेवाडी येथील श्री…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाची गाडी होणार सुपरफास्ट…

जिल्हा विकास आराखड्या संबंधी मुंबईत महत्वाची बैठक संपन्न ; देवेंद्र फडणवीस, नारायण राणेंसह दिग्गज उपस्थित प्रशासनाकडून ३०० कोटींच्या आराखड्याचे सादरीकरण ; आराखडा ३५० ते ४०० कोटींपर्यंत न्या : ना. राणेंची सूचना मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्हा विकास आराखडा संबधी…

तरंदळे शाळेचे छप्पर मोडखळीस ; विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका

२६ जानेवारी पर्यंत दुरुस्तीबाबत निर्णय न झाल्यास मुलांना शाळेत न पाठवण्याचा पालकांचा इशारा कणकवली I मयुर ठाकूर : तरंदळे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ चे छप्पर मोडकळीस आल्याने धोकादायक बनले आहे. अनेकवेळा त्याबाबत शिक्षण विभाग तसेच अन्य…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मालवणात सेवादालन साकारावे !

माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांनी व्यक्त केली अपेक्षा ; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार मालवण शिवसेना शाखेत बाळासाहेबांची जयंती साजरी ; युवा- ज्येष्ठानी व्यक्त केल्या बाळासाहेबांप्रति भावना ; मंदार ओरसकर यांच्या भाषणाचं कौतुक मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे…

कोकण रेल्वे परिसरातील ३७ स्थानकांचे होणार सुशोभिकरण ; रस्त्यांचाही कार्यपालट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सा. बां. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार केंद्रीयमंत्री नारायण राणे, ना. उदय सामंत, ना. दीपक केसरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित मुंबई : कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील कोलाड रेल्वे…

फारूक शमसुद्दीन मुकादम यांची शिवसेना ठाकरे गटाच्या अल्पसंख्यांक शहरप्रमुखपदी नियुक्ती

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण शहर अल्पसंख्यांक विभाग मालवण शहर प्रमुखपदी फारूक शमसुद्दीन मुकादम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मालवण शाखा कार्यालय येथे जेष्ठ नेते माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते फारुक यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख…

वाहतूक पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे अपघातात जखमी तरुणाला जीवदान

उपचारासाठी कुडाळ रुग्णालयात दाखल; मुंबई-गोवा महामार्गावरील दुर्घटना…. कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी येथे अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे वाहतूक पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे प्राण वाचले. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. या अपघातात संबंधित तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. दरम्यान त्या…

कणकवली शहरातील विकास कामात विरोधकांकडून घाणेरडं राजकारण !

नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे गटनेते संजय कामतेकर यांचा आरोप विकास कामात राजकारण केल्यास कदापी गप्प बसणार नसल्याचा दिला इशारा कणकवली | मयुर ठाकूर : उन्हाळ्याच्या दिवसांत कणकवली तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पाण्याची मोठी समस्या जाणवते. ही समस्या लक्ष्यात घेत…

error: Content is protected !!