Category बातम्या

शिंदे फडणवीस सरकारचा अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मत्स्यव्यवसायाला बूस्टर डोस

रविकिरण तोरसकर ; परप्रांतीय नौकांच्या अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करणे आवश्यक मत्स्यपालन क्षेत्रातील पायाभूत सेवा सुविधा तसेच मत्स्यव्यवसाय निगडित विविध योजना, अनुदान यासाठी भरीव तरतूदीची आवश्यकता मालवण | कुणाल मांजरेकर शिंदे फडणवीस सरकारने सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प…

ग्रामीण मार्ग दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात ५ कोटींचा निधी मंजूर ; आ. वैभव नाईक यांची माहिती

कुडाळ मालवण तालुक्यातील ५० ग्रामीण मार्गांचे होणार खडीकरण, डांबरीकरण मालवण | कुणाल मांजरेकर कुडाळ – मालवण मतदार संघातील ग्रामीण मार्ग दुरुस्तीसाठी बजेट २०२३-२४ अंतर्गत ५ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये ५० ग्रामीण मार्गांचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात येणार…

युती सरकारने करून दाखवलं ; तोंडवळी- तळाशीलच्या सागरी अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार !

तोंडवळी तळाशीलसह सर्जेकोट येथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी १० कोटींचा निधीसर्जेकोट युवामोर्चा तालुकाध्यक्ष सुशांत घाडीगांवकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणेंचे मानले आभार मालवण : राज्यातील भाजप शिवसेना युती सरकारने सादर केलेल्या २०२३-२४…

दांडी किनारपट्टीवर २७ ते ३० एप्रिलला होणार “गाबीत महोत्सव”

सांस्कृतिक कार्यक्रम, विविध विषयांवर परिसंवाद, गाबीत सुंदरी, नौकानयन स्पर्धेसह विविधांगी कार्यक्रम मालवण | कुणाल मांजरेकर अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ, गाबीत समाज महाराष्ट्र आणि गाबीत समाज सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ते ३० एप्रिल या कालावधीत मालवण दांडी किनारी “गाबीत…

अर्थसंकल्प २०२२-२३ | हिवाळे धुरीवाडी येथील पुलासाठी ५.५९ कोटी मंजूर…

केंद्रीयमंत्री नारायण राणेंसह माजी खा. निलेश राणे यांचा पाठपुरावा : माजी सभापती महेंद्र चव्हाण यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील हिवाळे धुरीवाडी येथील मोठ्या पुलासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून ५ कोटी ५९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यासाठी केंद्रीय…

शिंदे – फडणवीस सरकारकडून देवबाग, तारकर्ली, वायरी भूतनाथला विकास कामांची भेट

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह माजी खा. निलेश राणेंच्या विशेष पाठपुराव्यामुळे कोट्यावधीचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचेही युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे यांनी मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर…

रापण रिसॉर्ट वायरी येथे महिला दिनानिमित्त नारीशक्ती सन्मान सोहळा संपन्न ; भूषण साटम यांची संकल्पना

विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या ६० स्वयंसिद्ध महिलांचा भेटवस्तू आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार मालवण | कुणाल मांजरेकर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रापण रिसॉर्ट येथे गुरुवारी सायंकाळी नारीशक्तीचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या ६० स्वयंसिद्ध महिलांचा रापण…

आरोग्य सेविकांच्या भरतीत एन.आर.एच.एम.च्या आरोग्य सेविकांना प्राधान्य द्या

आ. वैभव नाईक यांची अधिवेशनात मागणी ; ग्रामविकासमंत्र्यांनी दर्शविली सकारात्मकता मुंबई : ग्रामविकास विभागांतर्गत आरोग्य सेविकांची १० हजार पदे भरली जाणार आहेत. त्या भरतीत एन.आर.एच. एम.अंतर्गत काम करणाऱ्या आरोग्य सेविकांना प्राधान्य द्यावे अशी मागणी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव…

शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल !

आता प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय जिल्हाप्रमुख : सतीश सावंत, संदेश पारकर, संजय पडते यांच्यावर जबाबदारी मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल केले आहेत. आता प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय जिल्हाप्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत. त्यानुसार…

महिला दिनानिमित्त हिवाळे ग्रा. पं. मध्ये महिलांना शिलाई वाटप…

जनशिक्षण संस्थानचा उपक्रम ; माजी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांचा पाठपुरावा मालवण | कुणाल मांजरेकर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि सौ. उमा प्रभू यांच्या नेतृत्वाखालील जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्गच्या वतीने मालवण तालुक्यातील हिवाळे ग्रामपंचायत कार्यालयात…

error: Content is protected !!