Category बातम्या

मालवण येथील प्रवीण प्रभू यांचे निधन

मालवण : मालवण मेढा येथील रहिवासी प्रवीण जीवन प्रभू (वय ४९) यांचे आज दुपारी गोवा येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. प्रवीण प्रभू हे पव्या या नावाने मालवणात परिचित होते. मे २०२१ मध्ये झालेल्या तौक्ते वादळात डोक्यावर नारळ पाडून ते गंभीर…

रोटरी क्लबच्या वतीने ३० जुलै रोजी मालवणात पौष्टिक आहार पाककला स्पर्धा

कुंभारमाठ येथील हॉटेल जानकी सॅफ्रॉन येथे आयोजन मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाचे मिलेट वर्ष म्हणजेच भरड धान्य वर्ष म्हणुन घोषित केले आहे. याच अनुषंगाने रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ मालवणतर्फे रविवारी दि. ३० जुलै रोजी…

आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही !

पावशी येथील राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी मेळाव्यात केंद्रीय मंत्री नारायण राणेंची ग्वाही आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रमुख ८ मागण्या सोडवण्यासाठी अधिवेशनानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक राज्यातील ५९७ आरोग्य सेविकांना पुन्हा कामावर रुजू करून घेतल्याबद्दल संघटनेच्या वतीने ना. राणेंचा कृतज्ञतापूर्वक सत्कार कुडाळ | कुणाल…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ ते २७ जुलै पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा…

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ ते २७ जुलै या कालावधीसाठी हवामान विभागामार्फत ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या कालावधीत मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तरी या पार्श्वभूमीवर…

पणदूर घोटगे मुख्य रस्ता कळसुली येथे पाण्याखाली, निलेश राणेंकडून पहाणी

निलेश राणे यांच्या सुचनेनंतर कळसुली दिंडवणेवाडी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू. कुडाळ : सततच्या अतिवृष्टीमुळे कळसुली दिंडवणेवाडी प्रकल्पात पाणीसाठा वाढला असून त्यामुळे पणदूर घोटगे मार्गावरील वाहतुक गेले चार दिवस बंद आहे. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी कळसुली धरण क्षेत्रातील बुडीत…

आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागा…

मालवण तालुका काँग्रेसच्या बैठकीत तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांचे आवाहन मालवण : आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला यश मिळवायचे आहे. त्यादृष्टीने काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी, युवा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन काँग्रेसचे…

पराड नदी किनाऱ्याचा भाग खचला ; नजीकच्या घरांना धोका

ठाकरे गट तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्याकडून पाहणी ; प्रशासनाचे लक्ष वेधले मालवण : सतत चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मालवण तालुक्यातील पराड गावातील नदीकिनारी असलेला भाग मोठ्या प्रमाणात खचला आहे. त्यामुळे नदीकिनारीपासून सुमारे ५० फूट अंतरावर नजीकच्या वस्ती असलेल्या…

वायरी मुस्लिम मोहल्ला येथील आपदग्रस्ताला निलेश राणेंकडून आर्थिक मदत

भाजपा पदाधिकाऱ्यांनी मदत केली सुपूर्द मालवण | कुणाल मांजरेकर नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत शहरातील वायरी मुस्लिम मोहल्ला येथील बाऊद्दिन शेख यांच्या घराची भिंत पडून नुकसान झाले होते. याठिकाणी भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी भेट देऊन पाहणी केली होती. या…

मालवण शहरात युवती सेनेकडून नियुक्त्यांचा सपाटा ; प्रभाग ३ च्या बूथप्रमुख पदी मानसी घाडीगावकर यांची निवड जाहीर

युवती सेना कुडाळ – मालवण समन्वयक शिल्पा खोत यांची माहिती ; कुडाळ येथील बैठकीत निवड मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहराच्या प्रभाग क्र. ३ मध्ये युवती सेनेच्या बूथप्रमुख पदी मानसी महेश घाडीगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना, युवती सेनेची…

“देव शोधायचा असेल तर तुमच्या सारख्या व्यक्तींमध्येच….”

वृद्धाश्रम, अनाथाश्रम चालवणाऱ्या व्यक्तींचे सेवाकार्य पाहून निलेश राणे झाले भावूक …. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवादिवस उपक्रमाला ओरोस मंडलातून सुरुवात कुडाळ | कुणाल मांजरेकर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने सेवादिवस साजरा केला जाणार आहे.…

error: Content is protected !!