सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ; ५ हजार कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण
बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची पत्रकार परिषदेत माहिती ; वर्ष अखेरीस ६ हजार कोटींच्या व्यवसायाचे उद्दिष्ट ओरोस | कुणाल मांजरेकर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सिंधुदुर्ग…