Category साहित्य व सांस्कृतिक

कणकवलीचे ‘मराठा सांस्कृतिक भवन’ वर्षभरात पूर्ण करणार : मंत्री नितेश राणे

८ कोटींच्या निधीतून शहराच्या वैभवात भर; देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पुढील वर्षी उद्घाटनाची ग्वाही कणकवली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत कणकवली शहरात भव्य ‘मराठा सांस्कृतिक भवन, कलादालन व उद्यान’ प्रकल्पाचे भूमिपूजन गुरुवारी उत्साहात पार पडले. पालकमंत्री नितेश राणे…

महाशिवरात्री रोजी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मधील दिनक्रमात बदल

प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते रात्री १० वा. पुरोहित मंदार महाराज व ब्रम्हवृंदांच्या मंत्रोच्चारात लघुरूद्र अभिषेक : महाशिवरात्री रोजी आरती १२ वा. महाआरती अक्कलकोट : सालाबादाप्रमाणे यंदाही अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात रविवार दि.१५ फेब्रुवारी माघ वद्य त्रयोदशी रोजी…

भक्तांच्या हाकेला धावून जाणारी आई भराडी…

…. कुणाल मांजरेकर आंगणेवाडी…. मालवण शहरापासून अवघ्या १५ किमी अंतरावर वसलेली मसुरे गावाची एक छोटीशी वाडी. पण आज या वाडीची महती केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर सातासमुद्रापार पोहोचली आहे. यासाठी निमित्त आहे, भक्तांच्या हाकेला धावून जाणाऱ्या आई भराडी देवीची वार्षिक जत्रा!आज…

कुंभारमाठ येथे माघी गणेश जयंती उत्सव सोहळा ; वर्ष १६ वे

श्री रेकोबा मित्रमंडळ, माघी गणेश उत्सव मंडळाच्या वतीने आणि संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून आयोजन ; २१ ते २८ जानेवारी पर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची समावेश मालवण : कुंभारमाठ-मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतन शेजारील सिद्धिविनायक पटांगणावर श्री रेकोबा मित्रमंडळ व माघी…

मालवण मेढा येथील जय गणेश मंदिराचा १९ जानेवारी पासून २१ वा वर्धापन दिन सोहळा

तीन दिवस भरगच्च कार्यक्रम ; श्री गणेश आरती, महिलांसाठी उकडीचे मोदक स्पर्धा, अभंग स्पर्धेचेही आयोजन मालवण : मालवण मेढा येथे ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांनी उभारलेल्या आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या जय गणेश मंदिराचा २१ वा वर्धापन दिन सोहळा १९, २० व…

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात रुजारिओ पिंटोंच्या “कोकण रडतं” कवितेची निवड 

मालवण : सातारा येथे १ ते ४ जानेवारी येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात “कविकट्टा” या काव्यमंचावर कविता सादर करण्यासाठी मालवणी कवी रुजारिओ पिंटो यांच्या “कोकण रडतं” कवितेची निवड करण्यात आली आहे. ३ जानेवारीला दुपारी ४ ते ५ यावेळेत…

६४ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग केंद्रातून ‘सूनबाई तोऱ्यात’ प्रथम

‘वाट चुकलो देवा’ द्वितीय ; अंतिम फेरीसाठी दोन्ही नाटकांची निवड मालवण : ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग केंद्रातून वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग या संस्थेच्या ‘सूनबाई तोऱ्यात’ या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच श्री राधाकृष्ण देवस्थान, मालवण या संस्थेच्या…

शिवसेना सांस्कृतिक विभाग तालुकाप्रमुख पदी संजय सावंत यांची नियुक्ती

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक विभाग जिल्हाप्रमुख भालचंद्र केळूसकर यांनी दिले नियुक्तीपत्र मालवण : शिवसेना सांस्कृतिक विभाग मालवण तालुकाप्रमुख पदी असरोंडी येथील संजय साबाजी सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष भालचंद्र केळूसकर यांच्या हस्ते…

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची वामनदाजी शास्त्रोक्त गायन स्पर्धा जाहीर

प्राथमिक फेरीसाठी प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १० ऑक्टोबर तर ७ नोव्हेंबरला कणकवलीत अंतिम फेरीत पात्र स्पर्धकांची स्पर्धा कणकवली : वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी वामनदाजी शास्त्रोक्त गायन स्पर्धा घेण्यात येते. यावर्षीच्या स्पर्धेची प्राथमिक फेरीसाठी प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम…

घुमडाई मंदिरात आज नामांकित भजनी बुवांची भजन सेवा

श्रावणधारा महोत्सवाअंतर्गत उपक्रम ; १९ ऑगस्ट पर्यंत चालणार कार्यक्रम मालवण : मालवण तालुक्यातील घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाई मंदिरात आयोजित श्रावणधारा महोत्सवा अंतर्गत शिवसेना जिल्हाप्रमुख देवदत्त (दत्ता) सामंत पुरस्कृत व घुमडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने २९ जुलै पासून भजनमहर्षी कै.…

ठाकरे शिवसेना व बंड्या सरमळकर मित्रमंडळ आयोजित नारळ लढवणे स्पर्धेत सलोनी खवणेकर विजेत्या

मालवणच्या यतिका मयेकर उपविजेतेपदाच्या मानकरी ; माजी आ. वैभव नाईक, माजी आ. परशुराम उपरकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बंड्या सरमळकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेत सलोनी खवणेकर विजेत्या ठरल्या. त्यांना सोन्याची…

सतीश आचरेकर मित्रमंडळ आयोजित नारळ लढवण्याच्या स्पर्धेत अलिबागचा शैलेश नाईक “महाविजेता”

१ लाख ११ हजार १११ रुपये व आकर्षक चषकाचे पारितोषिक ; तर उपविजेत्या गौरव बामजी याला ५५ हजार ५५५ रुपये व आकर्षक चषक राज्यातील सर्वाधिक रोख पारितोषिक असलेल्या स्पर्धेत मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, खारेपाटण, सिंधुदुर्ग येथील तब्बल ३२ संघ सहभागी  मालवण…

error: Content is protected !!