Category सिंधुदुर्ग

दशावतारी कलाकारांचे प्रश्न लवकरच निकाली लागणार

दशावतार कलाकारांची पालकमंत्री नितेश राणे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा ; वेशभूषेसाठी आर्थिक मदतीचे आश्वासन कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी नाट्य कलाकारांनी कणकवली येथील प्रहार भवन येथे महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन आपल्या…

सिंधुदुर्ग जिल्हा उपनिबंधकपदी प्रदीप मालगावे यांची नियुक्ती 

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा उपनिबंधकपदी प्रदीप मालगावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निमित्ताने राजे विक्रमसिंह घाटगे बँकेचे चेअरमन व मालवणच्या गणेश नागरी पतसंस्थेचे संस्थापक एम. पी. पाटील यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत विभागीय सहनिबंधक…

देवगडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध ; निधीची कमतरता भासू देणार नाही

पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही : देवगड येथील पर्यटन केंद्राचे भूमिपूजन संपन्न भव्य नाट्यगृह, पर्यटन केंद्र, पर्यावरणपूरक पर्यटन प्रकल्प आणि पंचतारांकित हॉटेल उभारणीसाठी प्रयत्न देवगड : देवगड शहराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास करण्यासाठी पालकमंत्री म्हणून कटिबद्ध असून, विकासकामांसाठी निधीची कोणतीही…

मालवण बाजारपेठेतील धोकादायक इमारतीकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष ; स्लॅब कोसळू लागल्याने स्थानिक भयग्रस्त

जागा मालकाकडून नगरपालिकेच्या मागच्या वर्षीच्या नोटीसीला “केराची टोपली” उद्या दुर्घटना घडून जीवित अथवा वित्तहानी झाल्यास जबाबदार कोण? मनसेच्या गॅरी अन्ननसिएशन यांचा सवाल मालवण | कुणाल मांजरेकर मालवण बाजारपेठेत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सदानंद कमलाकर मयेकर यांच्या मालकीची घर नं. १८९९ ही…

भुईबावडा घाटात कोसळलेली दरड बाजूला ; एकेरी वाहतूक सुरु

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून परिस्थितीचा आढावा वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा घाटात आज रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक मोठी दरड कोसळल्याची घटना घडली. यामुळे मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी ठप्प झाली होती. मात्र, प्रशासनाकडून तात्काळ कार्यवाही करत रस्ता वाहतुकीसाठी खुला करून देण्यात…

महसूल विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याकडून सिंधुदुर्गात प्रशासकीय आढावा

जिल्हा प्रशासनाच्या ‘शाळा तेथे दाखले’ उपक्रमाचे विशेष कौतुक पर्यटकांसाठी दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या सूचना : ‘एआय’ तंत्रज्ञानाचा सर्वांनी उपयोग करावा पर्यटन विकास, महसुली वसुली व लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीला गती देण्याच्याही सूचना सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात महसुली वसुली वाढविण्यासाठी नियोजनबद्ध…

स्व. संजय नाईक यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त पेंडूरमध्ये विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप

पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण मालवण : स्व. मुख्याध्यापक संजय नाईक यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त ‘संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान, पेंडूर’, ‘संजय नाईक मित्र मंडळ’ व ‘नाईक कुटुंबीय’ यांच्या संयुक्त विद्यमाने पेंडूर गावात विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. यावर्षी…

तारकर्ली येथे वाऱ्याने घराचे पत्रे उडाले

मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांच्याकडून तातडीने १५ सिमेंट पत्रे, ताडपत्रीची मदत मालवण : तारकर्ली येथील रहिवासी श्रीमती वैशाली मुंबरकर यांच्या राहत्या घराचे छताचे पत्रे उडून गेल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. ऐन पावसाळ्यात कुटुंब उघड्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच, लोकप्रतिनिधी…

मुंबई गोवा महामार्गावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई

गोवा बनावटी दारूसह सुमारे १ कोटी ५० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त : एक आरोपी ताब्यात सिंधुदुर्ग : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शनिवारी दुपारी १. ४५ वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत गोव्याहून…

देवगड पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार ; ५ जुलैला शासकीय पर्यटन केंद्राचे भूमिपूजन

समुद्रकिनारी पर्यटनाला नवी झेप; रोजगार, व्यवसाय आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मिळणार बळ देवगड : कोकणच्या पर्यटन नकाशावर देवगडची ओळख अधिक ठळक करणारा आणि पर्यटन विकासाला नवी चालना देणारा शासकीय पर्यटन केंद्र विकास प्रकल्प आता प्रत्यक्षात साकार होणार आहे. या प्रकल्पामुळे देवगड…

विकसित कोकण, समृद्ध कोकणसाठी युवकांचा पुढाकार ; उद्या ५ जुलैला भव्य मोटारसायकल रॅली

जामसंडे दिर्बादेवी स्टॉपकडून निघणार रॅली ; पर्यावरण पूरक प्रकल्प, स्वच्छ ऊर्जा, हरीत कोकण, समृद्ध कोकण, स्थानिकांसाठी रोजगार आदी मागण्या घेऊन युवाई रस्त्यावर देवगड : अस्तित्वात नसलेल्या कथित अणूऊर्जा प्रकल्पावरून विरोधक एकीकडे रान पेटवत असताना रोजगाराच्या मुद्द्यावरून स्थानिक युवक देवगडात रस्त्यावर…

Devbag | डॉ. दत्ता सामंत न्यू इंग्लिश स्कुल समोरील रस्त्याची तात्काळ डागडुजी होणार 

मनसेने लक्ष वेधल्यानंतर तालुका प्रशासन “ऍक्टिव्ह” मोडवर ; तहसीलदार, सा. बां. अधिकाऱ्यांकडून पाहणी ; देवबाग ग्रा. पं. कडून श्रमदानाने रस्त्यावरील पाण्याचा निचरा मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील देवबाग येथील डॉ. दत्ता सामंत न्यू इंग्लिश स्कुलच्या समोरील रस्त्यावर सातत्याने पावसाचे…

error: Content is protected !!