कुणकेश्वरच्या विकासासाठी कटीबद्ध ; अधिकाधिक निधी देणार

पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही ; सार्वजनिक आणि वैयक्तिक प्रवासात कुणकेश्वराचा मोठा आशीर्वाद मिळाल्याची भावना सिंधुदुर्गनगरी (जिमाका) कोकणची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव कुणकेश्वरच्या यात्रेला अनेक वर्षांपासून मी नियमितपणे दर्शनासाठी येत आहे. श्री कुणकेश्वराचे दर्शन घेणे हे माझ्यासाठी…










