मालवण पं. स. सभापती, उपसभापती निवडणूक बिनविरोध

सभापतीपदी शिवसेनेच्या प्रज्ञा चव्हाण तर उपसभापतीपदी भाजपच्या श्यामा झाड यांची निवड शिवसेना, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केले नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन मालवण | कुणाल मांजरेकर मालवण पंचायत समितीच्या सभापती, उप सभापती पदाची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली आहे. सभापती पदी शिवसेनेच्या प्रज्ञा भाऊ चव्हाण…










