अनधिकृत परप्रांतीय नौकांवर कठोर कारवाई करा

मत्स्योद्योग तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे प्रशासनास निर्देश ; मत्स्यव्यवसाय कडून कार्यवाही सुरु मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीवर घुसखोरी करून मासळीची लूट करणाऱ्या परराज्यातील नौकावर गतवर्षी मत्स्योद्योग तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार कारवाई…










