Category सिंधुदुर्ग

माणगांव खोऱ्यात उबाठा गटाला पुन्हा खिंडार ; आ. निलेश राणेंच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

माणगाव खोऱ्यात रोजगारासाठी प्रकल्प राबविणार : आमदार निलेश राणेंची घोषणा : जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या कार्याचे कौतुक माणगांव : शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या कार्याने प्रेरित होऊन माणगांव मधील उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी हजारोंच्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला. माणगाव खोऱ्यातील…

मालवण शहरातील रस्ते खड्डेमय ; हरीहरेश्वर मंदीर ते लिमये हॉस्पीटल रस्ता बनलाय मुत्युचा सापळा…

ठाकरे शिवसेनेने सा. बां. विभागाचे लक्ष वेधले ; आंदोलनाचा इशारा मालवण : मालवण शहरातील कचेरी ते मालवण ते देउळवाडा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्त्यारीत येतो. या संपूर्ण रस्त्याची दुरावस्था झाली असून हरीहरेश्वर मंदीर ते लिमये हॉस्पीटल रस्ता खडी व…

मालवणच्या पर्यटन क्षेत्राची बदनामी करणाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घ्या

तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे मालवण पोलिसांना निवेदन ; पर्यटन क्षेत्राच्या बदनामीचे षडयंत्र रचत असल्याचा संशय मालवण : जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राची बदनामी केल्याबद्दल जिल्ह्यातील संबंधित व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तारकर्ली पर्यटन विकास संस्थेच्या वतीने आज पोलिसांकडे करण्यात आली. याबाबतचे…

पालकमंत्री नितेश राणे शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी दि (जिमाका) :- राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शुक्रवार २६ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार २६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथून…

देवगड मत्स्य महाविद्यालयाच्या मंजुरीचा मार्ग मोकळा 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली खास बाब म्हणून इतिवृत्ताला मान्यता ; मत्स्यविकास मंत्री नितेश राणे यांच्या मागणीला यश कृषि मंत्री दत्तामामा भरणे यांच्या बैठकीत निर्णय ; कोकणाला मिळणार नवे शैक्षणिक दालन ; सौंदाळे येथे साडेसात हेक्टर वर उभारणार कॉलेज,दीडशे कोटीचा…

कर्नाटक राज्यातील हायस्पीड नौका ताब्यात ; सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची कारवाई

मालवणच्या समुद्रात कारवाई : नौका जप्त करून आणली सर्जेकोट बंदरात मालवण : मालवण सागरी किनारपट्टीवर मासेमारी करणाऱ्या कर्नाटक राज्यातील हायस्पीड ट्रॉलिंग नौका सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने ताब्यात घेतली आहे. बुधवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम…

सोशल मीडियावरून मालवणच्या पर्यटन व्यवसायची बदनामी ; व्यावसायिक आक्रमक 

संबंधित व्यक्तीने जाहीर माफी मागावी, अन्यथा गुन्हा दाखल करण्याचा इशारा मालवण : मालवणच्या पर्यटन व्यवसायाची सोशल मीडियावरून बदनामी करण्याचा प्रकार बुधवारी घडला आहे. त्यानंतर येथील पर्यटन व्यवसायिकांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेत सदरील प्रकाराचा निषेध केला आहे. संबंधित व्यक्तीने याबाबतचे…

भजनातून होणारे नामस्मरण पुढील पिढ्यांना दिशादर्शक …

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे प्रतिपादन ; भैरवी देवालयातील भजन महोत्सवाचे उदघाट्न मालवण : देवी भैरवी बाळगोपाळ मित्रमंडळाने सलग तेरा वर्षे भजन सेवेतून देवीची आराधना आणि आशीर्वाद मिळविलेले आहेत. परमेश्वर भेटीचा आनंद भजनात तल्लीन होणाऱ्या भाविकांना होत असतो. आजच्या धकाधकीच्या…

पालकमंत्री नितेश राणे यांनी नवी दिल्लीत घेतली केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट

कोकण रेल्वेच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा ; रेल्वे मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद सिंधुदुर्ग : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग व कोकणातील महत्त्वाच्या रेल्वे…

पालकमंत्री नितेश राणेंच्या कल्पकतेची नीती आयोगाने घेतली दखल…

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नीती आयोगाचे सदस्य सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर भारतातील पहिल्या विकासाच्या “एआय” मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी दौरा सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा आगळावेगळा बनवण्यासाठी सातत्याने…

आनंदव्हाळ उतारावर टेम्पोचा अपघात ; मत्स्यविक्रेत्या महिला किरकोळ जखमी…

मालवण : मालवणहून कणकवलीच्या दिशेने मासे विक्रीसाठी जाणाऱ्या टेम्पोचा मंगळवारी सकाळी आनंदव्हाळ उतारावर अपघात झाला. या अपघातात टेम्पोमध्ये बसलेल्या महिलांना किरकोळ दुखापत झाली. तर टेम्पोच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे टेम्पो चालक गणेश तांडेल आपल्या ताब्यातील…

आगामी जि. प., पं. स. निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण आढावा बैठक संपन्न  सिंधुदुर्ग : राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांच्या अनुषंगाने जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या…

error: Content is protected !!