Category सिंधुदुर्ग

कुठल्याही धमकीला राणे परिवार कधीच घाबरत नाही ; नितेशवर वैयक्तिक टीका नको

आमदार निलेश राणे यांची मनोज जरांगे पाटीलना समज ; तुमचे आणि माझे संबंध नेहमी आपुलकीचे, कौटुंबिक राहिले ते तसेच राहण्याची अपेक्षा मालवण | कुणाल मांजरेकर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे याच्यावर वैयक्तिक…

मालवण नगरपालिका प्रशासनाकडून गणेशोत्सवाचे केवळ कागदावरच नियोजन

युवा व्यापारी मयू पारकर यांची तीव्र नाराजी ; आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे तक्रार करणार मालवण : मालवण नगरपरिषद प्रशासनाने गणेशोत्सव कालावधीत फक्त कागदावर नियोजन केले. प्रत्यक्षात कोणतेचे नियोजन अथवा सुविधा, उपाययोजना दिसून आल्या नाहीत. संपुर्ण मालवण शहारात…

गेटवे परिसरातील प्रवासी जेट्टीला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा

बंदरे व मत्स्यव्यवसायमंत्री नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालय आणि मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांचे मानले आभार मुंबई : गेटवे ऑफ इंडिया शेजारी उभारण्यात येणाऱ्या प्रवासी जेट्टी प्रकल्पाविरोधातील सर्व याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. भारताचे मुख्य न्यायाधीश श्री.भूषण गवई आणि…

उत्कृष्ट काम करत जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधूया

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन सिंधुदुर्ग (जिमाका वृत्त):- शासन जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित असते. अशा शासकीय योजना तसेच उपक्रमांचा लाभ सामान्य जनतेला मिळवून देणे हे अधिकाऱ्यांचे काम आहे. काम करताना सोप्या पद्धतीने, पारदर्शकपणे आणि जनहिताच्या दृष्टीने निर्णय घ्यावेत. शासनाच्या…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी मंत्री नितेश राणे यांचे सपत्नीक गणपती दर्शन 

राज्याच्या समृद्धीसाठी केली प्रार्थना मुंबई : राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सपत्नीक श्री गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. यावेळी पत्नी ऋतुजा राणे, मुलगा कु.निमिष यांच्या गणपती त्यांनी…

तृप्ती धोडमिसे यांनी स्वीकारला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी नियुक्त झालेल्या तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार माजी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडून स्वीकारला आहे.जिल्हाधिकारी यांच्या दालनात श्रीमती धोडमिसे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्याची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या “जनता दरबार” चा इफेक्ट ; ३५ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर घर प्रकाशमान

हळदीचे नेरूर (चाफेली) येथील सीताबाई जंगले यांच्या घरी गणेश चतुर्थीला आली लाईट खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांचे जंगले कुटुंबियांनी मानले आभार शिवापूर : ३५ वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरूर चाफेली येथील सीताबाई रामा जंगले…

विनायक मानवर याचा दांडी येथे सत्कार !

पर्यटन व्यावसायिक अजित आचरेकर व भाजप शहर अध्यक्षा अन्वेशा आचरेकर यांचा पुढाकार मालवण : शहरातील दांडी येथील विनायक तानाजी मानवर याची भारतीय नौदलात अग्निवीर म्हणून निवड झाली आहे. या निमित्ताने दांडी येथील रहिवाशी व पर्यटन व्यावसायिक अजित आचरेकर आणि भाजपच्या…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणुसकी, आत्मीयता आणि सहकार्य हीच खरी ताकद 

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचे सेवानिवृत्ती सत्कार सोहळ्यात भावोद्गार  सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गच्या जनतेबरोबर काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट होती. या जिल्ह्यातील माणुसकी, आत्मीयता आणि सहकार्य हीच खरी ताकद आहे. अधिकारी म्हणून मी नेहमीच पारदर्शक प्रशासन, लोकाभिमुख निर्णय आणि…

कुडाळ व सिंधुदुर्गनगरीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह साकारणार

आमदार निलेश राणे यांच्या मागणीनंतर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून मंजुरी मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मागासवर्गीय मुला- मुलींच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन सिंधुदुर्गनगरी आणि कुडाळ येथे नवीन शासकीय वसतिगृहे उभारण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. आमदार निलेश राणे यांनी सामाजिक…

धुरीवाडा कुरण येथील बंद हायमास्ट प्रकाशमान 

शिवसेना शहरप्रमुख दिपक पाटकर यांचा पुढाकार मालवण : मालवण शहर धुरीवाडा कुरण येथील हायमास्ट गेले काही दिवस बंद होता. यामुळे मच्छिमार व व्यावसायिक यांना अडचणी निर्माण होत होत्या. गणेश चतुर्थी उत्सव लक्षात घेता हा हायमास्ट टॉवर दुरुस्ती करून सुरु करण्याची…

शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत खा. नारायण राणे कुटुंबियांच्या गणरायाचे दर्शन

मुंबई : शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणेशाचे दर्शन घेतले.  यावेळी खासदार नारायण राणे, सौ.नीलम राणे, मंत्री नितेश राणे, आमदार नीलेश राणे आणि राणे कुटुंबातील इतर…

error: Content is protected !!