बेकायदेशीर वाळू वाहतुकीला महसूलचा दणका ; दोन डंपरवर हडी येथे कारवाई

मालवण : मालवण तालुक्यातील बेकायदेशीर वाळू वाहतुकीला महसूल विभागाने दणका दिला आहे. बुधवारी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर हडी येथे महसूल विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत हे डंपर ताब्यात घेतले. तहसीलदार गणेश लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली…










