विरोधकांची नाही जनतेशी नाळ, त्यांना फक्त सत्तेची हाव ; अशा लोकांना ‘क्लीन बोल्ड’ करायची हीच ती वेळ !

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांचे मतदारांना आवाहन : सिंधुदुर्गात सर्वच ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी होणार असल्याचा ठाम विश्वास मालवण : केंद्र, राज्य आणि जिल्ह्यात महायुती सक्षमपणे काम करीत असल्याने सिंधुदुर्गात सर्वच ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी होणार असल्याचा ठाम विश्वास…










