पुरळमध्ये उबाठाला मोठा धक्का! प्रशासक सरपंच अनुश्री तावडेंसह पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत कणकवलीत पक्षप्रवेश; पुरळमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद वाढणार कणकवली : पुरळ परिसरात उबाठा सेनेला मोठा राजकीय धक्का बसला असून, पुरळच्या प्रशासक सरपंच अनुश्री संतोष तावडे यांच्यासह संतोष वसंत तावडे आणि रुचिता रूपेश पुरळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.…










