Category मत्स्यव्यवसाय

पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे हे शनिवार ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

गाबीत समाज पुस्तक भेट देऊन आमदार प्रमोद जठार यांचे मालवणात स्वागत

मालवण : भाजपचे नवनियुक्त विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांचा प्रथमच सिंधुदुर्ग दौरा कालच सुरू झाला. यावेळी मालवण येथे गाबीत समाजाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि मान्यवर यांनी गाबीत समाज हे पुस्तक देऊन त्यांचे स्वागत केले. गाबीत समाजाचा गौरवशाली इतिहास आणि वर्तमानातील समस्या…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद इमारतींवर सौरऊर्जेचा प्रकाश ; महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि ‘महाप्रित’ मध्ये सामंजस्य करार : सर्वेक्षणाचे काम तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी (जिमाका) : पर्यावरणपूरक आणि ऊर्जाबचतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतर्फे सर्व शासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा नाविन्यपूर्ण…

कोकणातील उत्पादनांना जागतिक बाजारपेठेची दारे खुली होण्यासाठी मंत्री नितेश राणे यांचा पुढाकार

बंदराच्या निर्यात प्रकल्पाला गती देण्या बरोबरच कोकणातील हापूस, काजू, मत्स्य निर्यातीसाठी सुविधा सक्षम करण्याचेही मंत्री राणेंचे निर्देश मुंबई : कोकणातील काजू, हापूस आणि मत्स्य उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जयगड (रत्नागिरी) बंदर महत्त्वाचे आहे. येथून कृषी आणि मत्स्य उत्पादनांच्या निर्यातीला…

चोर तो चोर… वर शिरजोर… रत्नागिरीच्या पर्ससीन नौका चालकांवर मालवणच्या मच्छिमारांचा आरोप

सिंधुदुर्गच्या समुद्रात अवैध मासेमारी करणाऱ्या रत्नागिरीच्या पर्ससीन नौकांवर कारवाई करण्याची रामेश्वर मच्छिमार सोसायटी व मच्छिमारांची मागणी मालवण : सिंधुदुर्गच्या समुद्रात मासेमारीसाठी आलेल्या रत्नागिरीच्या पर्ससीन नौकांना सिंधुदुर्गातील काही नौका घेरून नौकांवरील मासळी लुटतात व खलाशांना मारहाण करतात असा गंभीर आरोप रत्नागिरी…

​मत्स्यपालन क्षेत्राला केंद्राचे बळ ; ‘प्रधानमंत्री मत्स्यसंपदा’ योजनेला मुदतवाढ

​दुसऱ्या टप्प्याच्या मंजुरीपर्यंत १,२५० कोटींची तरतूद ; मच्छिमारांना मोठा दिलासा ​नवी दिल्ली : देशातील मत्स्यपालन क्षेत्राचा शाश्वत विकास साधण्यासाठी आणि ‘नील क्रांती’ अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेला’ (PMMSY) ३० सप्टेंबर…

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान २०२५-२६ : राज्यस्तरावर मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात मत्स्य विभागाची दमदार कामगिरी

मंत्रालयीन प्रशासकीय विभागातून ड्रोन आधारित देखरेख व डिजिटल डेटा मेंटनन्स यंत्रप्रणाली या उपक्रमाला प्रथम क्रमांक राज्यातील मुख्यालयांच्या कार्यालयांतून प्राप्त प्रस्तावांमध्ये “शाश्वत मत्स्यव्यवसाय विकास व मत्स्यसंपदेचे संरक्षण” या संयुक्त सागरी मत्स्यव्यवस्थापन उपक्रमाला प्रथम क्रमांक मुंबई : प्रशासनात नवकल्पना, कार्यक्षमतेत वाढ आणि…

वादळी वारे व उंच लाटांचा सामना करत मत्स्यव्यवसायच्या गस्तीनौकेकडून दोन एलईडी ट्रॉलर्सवर कारवाई

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली अवैध एलईडी मासेमारीविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाची कठोर भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी हद्दीत अवैध मासेमारी रोखण्यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मत्स्यव्यवसाय विभागाला सक्त निर्देश दिले असून…

बेकायदेशीर एलईडी वापरणाऱ्या मासेमारी बोटींवरील कारवाईसाठी तपासणी मोहिम व्यापक करा

मंत्रालयात झालेल्या बैठकीत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : एलईडी वापरण्याची परवानगी नसलेल्या मासेमारी बोटींवर कारवाई करण्यासाठी तपासणी मोहिम व्यापक प्रमाणात राबवावी असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले आहेत.…

ड्रोनच्या मदतीने सागरी सुरक्षेला बळ, नवीन दहा ड्रोन खरेदी करा : मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

नवीन अत्याधुनिक गस्तीनौका खरेदीसाठी तातडीने कार्यवाहीच्या सूचना मुंबई : अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी तसेच किनारपट्टीवरील सुरक्षा अधिक सक्षम व सुरळीत करण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण हा उत्तम पर्याय असल्याने या कामासाठी आणखी दहा ड्रोन खरेदी करावेत, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री…

निवती समुद्रात भल्या पहाटे मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई ; गोव्यातील एलईडी पर्ससीन नौका ताब्यात

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी जलधी क्षेत्रात विनापरवाना घुसखोरी करत मासेमारी करणाऱ्या गोव्यातील एलईडी पर्ससीन नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने कारवाई करत ही नौका ताब्यात घेतली आहे. या नौकेवर नौका तांडेलसह इतर २० खलाशी असून नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात…

मच्छिमार संस्थांना होणाऱ्या डिझेलच्या दरात पुन्हा वाढ ; मच्छिमारीवर मोठे संकट 

शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मच्छिमार संस्था पदाधिकाऱ्यांची मागणी मालवण : आखाती भागात सुरु असलेल्या युद्धामुळे औद्योगिक डिझेलचे दर वाढले असून तेल कंपन्यांकडून मच्छिमार सहकारी संस्थांना देण्यात येणाऱ्या डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. मच्छिमारी व्यवसाय मोठ्या संकटात आला आहे,…

error: Content is protected !!