Category News

आंगणेवाडी यात्रेची तारीख निश्चित ; २ मार्च रोजी होणार सोहळा

मालवण : दक्षिण कोकणची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रेची तारीख निश्चित झाली आहे. शनिवारी २ मार्च २०२४ रोजी आंगणेवाडी यात्रा होणार आहे. देवीला कौल लावल्या नंतर आज सकाळी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने यात्रेची तारीख जाहीर केली.…

पेंडूर रायवाडी येथील गवळदेव मंदिर परिसरात मनसेच्या माध्यमातून सोलर लाईट

मालवण : मालवण तालुक्यातील पेंडूर रायवाडी येथे गवळदेव मंदिर बांधण्यात आले आहे. त्याठिकाणी सोलर लाईट उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी मनसेकडे केली होती. याची दखल घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने आणि युवा नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र…

नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थिनींना निलेश राणेंचा मदतीचा हात 

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या लावणी नृत्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५ विद्यार्थिनींची निवड मालवण | कुणाल मांजरेकर २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येत असलेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जगाला दर्शन घडवण्यासाठी लावणी या नृत्याची निवड झाली आहे. या नृत्यात…

धुरीवाडा साईमंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम

आज रात्री जंगी भजनबारी, उद्या साईंची पादुका पालखी मिरवणूक तर मंगळवारी महाप्रसाद भंडारा मालवण : मालवण शहरातील साईनगर धुरीवाडा येथील साई मंदिरच्या ३३ व्या वर्धापन दिन महोत्सव सोहळ्यानिमित्त १८ डिसेंबर पासून मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाईचा उद्या वार्षिक जत्रौत्सव

मालवण : मालवण तालुक्यातील घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाईचा वार्षिक जत्रौत्सव उद्या (शुक्रवारी) २२ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्ताने सकाळी मंदिरात धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद, त्यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. तर रात्री ११ वाजता पालखी निघणार असून…

निलेश राणेंच्या उपस्थितीत आडवण देऊळवाडा येथील नवीन आरसीसी मायनर ब्रीजचे भूमिपूजन

सा. बां. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून ४५ लाखांचा निधी ; माजी खा. निलेश राणे यांचा पाठपुरावा मालवण : मालवण शहरातील आडवण देऊळवाडा येथील नवीन आरसीसी मायनर ब्रीजच्या कामाचे भूमिपूजन भाजपचे कुडाळ – मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे…

राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते बक्षीस वितरण

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगरपरिषद आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तेरावी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा मालवण चिवला बीच येथे आयोजित करण्यात आली होती.मोठ्या उत्साहात ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

मालवणात राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेची सांगता ; नागपूरची संजना जोशी व पालघरचा यश जाधव वेगवान जलतरणपटू

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना, मालवण नगरपरिषद आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने चिवला बीच मालवण येथे आयोजित 13 व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेची सांगता रवीवारी झाली. 10 किलोमीटर खुल्या सागरी जलतरण स्पर्धेत संजना जोशी (नागपूर) आणि…

महावितरण भरती प्रकरण : कामगार नेते अशोक सावंत यांच्यासह १० राणे समर्थकांची निर्दोष मुक्तता

महावितरणच्या भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी माजी खा. निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली २०१३ मध्ये केले होते आंदोलन  मालवण | कुणाल मांजरेकर महावितरणच्या कामगार भरतीत कंत्राटी कामगारांसह स्थानिकांना प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी रत्नागिरीच्या महावितरण कार्यालयावर एक हजार लोकांचा मोर्चा काढून भरती प्रक्रिया…

भाईसाहेब सावंत नागरी सहकारी पतसंस्थेला सहकार न्यायालयाचा दणका ; थकीत कर्ज वसुलीचा दावा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या बाजूने !

४९.३५ लाखांची रक्कम पतसंस्था व संचालक मंडळाकडून ११.५० % व्याजाने वसूल करण्याचे आदेश  आजचा निकाल सिंधुदुर्ग बँकेच्या दृष्टीने महत्वाचा ; कोणत्याही प्रकारच्या थकबाकी वसुलीसाठी तडजोड केली जाणार नाही ; अध्यक्ष मनीष दळवी यांचा इशारा सिंधुदुर्ग : भाईसाहेब सावंत नागरी सहकारी…

error: Content is protected !!