Category News

वैभव नाईकांनी महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत केलेले अर्थकारण पुराव्यानिशी उघड करू

भाजपच्या धोंडू चिंदरकर यांचा इशारा ; दीड कोटीची संपत्ती दीडशे कोटींवर कशी नेली, याचे उत्तर जनतेला देण्याचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर आठ महिन्यांपूर्वी मंजूर झालेल्या मतदार संघातील ३० कामाना टक्केवारीच्या राजकारणातून वर्क ऑर्डर न मिळाल्याचा आरोप करणाऱ्या आमदार वैभव…

भाजपा एनजीओ सेलच्या जिल्हा संयोजकपदी भालचंद्र राऊत यांची नियुक्ती

सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची भाजपा नेतृत्वाने घेतली  दखल मालवण : भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गची जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून सदर कार्यकारिणीमध्ये श्री भालचंद्र सुभाषचंद्र राऊत यांची सेवाभावी संस्था (एनजीओ) सेलच्या जिल्हा संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हा…

भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांची अक्कलकोट येथे वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराला भेट

मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे आणि देवस्थानच्य कार्यपद्धतीचे केले कौतुक  अक्कलकोट : भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिराला भेट देऊन महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी स्वामींच्या दर्शनाला दिवसेंदिवस गर्दी वाढत असताना देखील…

शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजेंद्र उर्फ राजा गावकर यांची जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्यपदी वर्णी

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर नवीन पाच सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख राजेंद्र उर्फ राजा गावकर यांची विशेष निमंत्रित सदस्यपदी वर्णी लावण्यात आली आहे.  राजेंद्र उपेंद्र गावकर उर्फ राजा गावकर जनसामान्यातलं एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व. नावाप्रमाणेच…

राज्यातील सत्तांतरानंतरच्या चार बजेट मध्ये कुडाळ – मालवण मतदार संघासाठी एक रुपयाही नाही : आ. वैभव नाईक

मतदार संघात सुरु असलेली रस्ता दुरुस्तीची कामे महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत मंजूर झालेली भाजपाच्या स्वयंघोषित पुढाऱ्यांनी मार्चमध्ये येणाऱ्या बजेट मध्ये कुडाळ – मालवणसाठी निधी आणावा, आम्ही स्वागतच करू वेंगुर्ल्यातील पाणबुडी प्रकल्पावरून राज्यातील मंत्र्यांमध्येच एकवाक्यता नाही ; राज्याच्या पर्यटन मंत्र्यांनीच प्रकल्पाची…

निष्ठेचा सन्मान : अशोक सावंत यांची जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती

मालवण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सोबत मागील ३५ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांची जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली…

डिकवल, गोळवण मधील स्थगिती उठलेल्या बजेट मधील कामांचे आ. वैभव नाईक यांच्याहस्ते भूमीपूजन

मालवण : आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून बजेट २०२१-२२ अंतर्गत डिकवल वरचीवाडी ग्रा.मा. ३२४ या रस्त्याच्या कामासाठी १९ लाख रु व गोळवण चिरमुलेवाडी ग्रा. मा. ३१२ या रस्त्याच्या कामासाठी ९.५० लाख रु निधी मंजूर झाला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात…

३६ व्या व्यापारी एकता मेळाव्याच्या कार्यालयाचे मालवणात उदघाटन

सर्व व्यापाऱ्यांच्या एकजुटीने मालवणात होणारा मेळावा यशस्वी करूया ; उमेश नेरूरकर यांचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर मालवण येथे ३१ जानेवारीला होणाऱ्या ३६ व्या व्यापारी एकता मेळाव्याच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ व्यापारी मसउद मेमन यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. सर्व…

घुमडे वरचीवाडी येथे वडाला आग …

आग विझवण्यासाठी दत्ता सामंत, दीपक पाटकर यांची तत्परता ; दिलीप बिरमोळे, प्रशांत बिरमोळे यांचेही मदतकार्य मालवण : मालवण तालुक्यातील घुमडे वरचीवाडी गवळदेव प्राथमिक शाळा येथे एका वडाच्या झाडाला मंगळवारी सकाळी आग लागली. याबाबत माहिती मिळताच दत्ता सामंत यांनी दीपक पाटकर…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत वेंगुर्ला येथेच होणार ; निधीला प्रशासकीय मंजुरी

राजकीय स्वार्थासाठी विरोधकांकडून प्रकल्पाबाबत जाणूनबुजून गैरसमज पसरवण्याचे काम ; पाणबुडी प्रकल्पाबाबत मंत्रालयात पालकमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक  मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित पाणबुडी प्रकल्प हा जिल्ह्याच्या पर्यटन व विकासाला चालना देणारा प्रकल्प असून हा आमच्या शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. तसेच नियोजनानुसार…

error: Content is protected !!