Category News

नांदोस गावात एकाचवेळी ८० कलावंतांचा सत्कार ; दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती

शिवलीला मित्रमंडळाचा उपक्रम ; मंडळाच्या उपक्रमाचे श्री. सामंत यांनी केले कौतुक  मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील नांदोस गावात मागील बारा वर्षे शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्य विषयक उपक्रम राबविणाऱ्या शिवलीला मित्रमंडळाच्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ९८ वी जयंती मालवणात ९८ उपक्रमांनी साजरी करणार 

आठवडाभर सुरु राहणार उपक्रम ; १८ जानेवारीला मामा वरेरकर नाट्यगृहातील रक्तदान शिबिराने सुरुवात रक्तदान शिबीरासह सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन ; तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती  मालवण : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ९८ वी जयंती २३ जानेवारी…

बिळवस सातेरी मंदिर रस्त्याच्या कामाचे आ. वैभव नाईक यांच्याहस्ते भूमिपूजन

मालवण : मालवण तालुक्यातील बिळवस प्रजीमा ३२ ते बिळवस सातेरी मंदिर जाणारा ग्रा.मा. २६९ या रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी आ. वैभव नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थसंकल्प (बजेट) २०२२…

अयोध्येतील राममंदिर उदघाटन सोहळा शिवसेना ठाकरे गटही साजरा करणार 

मालवणच्या राम मंदिरात १८ जानेवारीला आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत महाआरती, महाप्रसाद ; मोटारसायकल रॅलीचेही आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील अयोध्येच्या राम मंदिराचे निर्माण येत्या २२ जानेवारीला होत आहे. भाजपकडून हा सोहळा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी…

मसुरेतील क्रिकेट स्पर्धेचे भाजपा नेते दत्ता सामंत यांच्याहस्ते उदघाटन

मालवण : मसुरे येथील माऊली भरतेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे उदघाट्न भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा दत्ता सामंत यांनी पुरस्कृत केली आहे. या प्रसंगी माजी जि. प. सदस्या…

मालवणच्या व्यापारी एकता मेळाव्यातून व्यापाऱ्यांच्या एकजुटीचे आणि ताकदीचे दर्शन घडवूया 

मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर यांचे आवाहन ; व्यापारी मेळावा केवळ मौजमजेसाठी नाही २९ जानेवारीला सागरी महामार्गा पासून व्यापाऱ्यांची स्वागत रॅली ; निलेश राणे यांच्या माध्यमातून “चला हवा येऊ द्या” सांस्कृतिक कार्यक्रम  ३० जानेवारीला तरुण व्यापारी व उद्योजकांसाठी मार्गदर्शनपर…

भाजपा नेते निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पावशी गावातील विविध विकासकामांचा शुभारंभ

पावशी सरपंच सौ. वैशाली पावसकर व शिवसेना (शिंदे गट) तालुकाध्यक्ष बंटी तुळसकर यांची उपस्थिती कुडाळ : केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून पावशी येथे मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ शनिवारी पावशी येथे पार पडला. यावेळी चव्हाणवाडी गोसावीवाडी रस्ता खडीकरण…

तेंडोलीतील क्रिकेट स्पर्धेचे भाजपा नेते दत्ता सामंत यांच्या हस्ते उदघाटन 

मालवण : तेंडोली गावठणवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री देव महापुरुष चषक क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मालवणचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्यासह भाऊ पोतकर, मंगेश प्रभू, रामचंद्र राऊळ, प्रताप राऊळ, नारायण…

पडवे गावात भाजपला धक्का : भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

महाराष्ट्र गुजरात्यांपासून वाचविण्यासाठी उद्धव ठाकरेंना साथ द्या – आ. वैभव नाईक यांचे आवाहन सिंधुदुर्ग : महाराष्ट्रातील जनतेची लढाई आता महाराष्ट्र विरोधकांशी आहे. महाराष्ट्र विरोधकांकडून मराठी माणसाला संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेना पक्ष मराठी माणसाच्या पाठीशी राहत असल्यानेच शिवसेनेत फूट…

अभिमानास्पद : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची मागील दोन वर्षात उत्तुंग भरारी ; साडेपाच हजार कोटींच्या उलाढालीचा टप्पा गाठला

नव्या कर्ज व ठेवीच्या योजनांचा समावेश ; दुधाळ योजनेला संजीवनी, व्यापाराला चालना : जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती                                  सिंधुनगरी (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा…

error: Content is protected !!