Category News

भाजपा नेते निलेश राणेंची वचनपूर्ती ; आचरा खारभूमी योजनेसाठी ९२ लाखांचा निधी मंजूर

१७ मे २०२३ रोजी निलेश राणे यांनी पाहणी करून निधी उपलब्ध करून देण्याची दिली होती ग्वाही मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील आचरा येथे खारबंधारा फुटल्याने शेतजमिनीत पाणी घुसून जमिन नापीक होण्याचा धोका निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते…

दिल्लीतील विकास संस्था संगणकीकरण कामकाज उद्घाटन कार्यक्रमात जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी सहभागी होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी व सहकार मंत्री अमित शहा यांची उपस्थितीत २४ फेब्रुवारीला कार्यक्रम सिंधुनगरी (प्रतिनिधी) – देशातील २५ हजार विकास संस्थांचे संगणकीकरण कामकाज पूर्ण झालेले असून या कामकाजाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत…

येत्या निवडणुकीत गद्दारांना गाडून उद्धव ठाकरेंना पुन्हा सन्मानाने मुख्यमंत्री करूया…

मुंबईतील चाकरमान्यांच्या मेळाव्यात आमदार वैभव नाईक यांचे आवाहन ; मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई : लवकरच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. शिवसेनेशी आणि उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केलेल्यांना या निवडणुकीत गाडण्याची वेळ आली आहे. शिवसेनेमुळे मुंबईतील मराठी माणूस आणि कोकणी…

वायंगणी ग्रामस्थांनी घेतली भाजपा नेते दत्ता सामंत यांची भेट ; गावातील विकास कामांवर चर्चा 

मालवण | कुणाल मांजरेकर : मालवण तालुक्यातील वायंगणी भंडारवाडी येथील ग्रामस्थ आणि भाजपा कार्यकर्त्यांनी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांची भेट घेऊन गावातील विकास कामांवर चर्चा केली. गावातील पाटवाडी ते भंडारवाडी हा दोन किमीचा रस्ता बरीच वर्ष दुर्लक्षित आहे.…

“प्रथम ती मालवण सौभाग्यवती” स्पर्धेच्या निमित्ताने आज मालवणात होणार बक्षीसांचा वर्षाव !

सौभाग्यवतींना ४३ इंची स्मार्ट टीव्ही, एअर कुलर, मिक्सर तर लकी ड्रॉ मधील भाग्यवंत विजेत्यांना सोन्याची नथ, गॅस स्टोव्ह, फॅन यांसारखी मिळणार आकर्षक बक्षीसे  मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मालवण तालुका व शहर आणि महिला आघाडी यांच्यावतीने…

मालवणात २२ फेब्रुवारीला “प्रथम ती” मालवण सौभाग्यवती स्पर्धा

शिवसेना ठाकरे गट महिला आघाडीच्या वतीने आयोजन ; मालवण बंदर जेटी येथे होणार स्पर्धा मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या  मालवण तालुका व शहर महिला आघाडीच्या वतीने खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून आणि…

राजकोट किल्ला झाला प्रकाशमान !

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे, प्रभाकर सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा पाठपुरावा मालवण | कुणाल मांजरेकर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेला राजकोट किल्ला मागील दोन महिने अंधारात होता. याबाबत स्थानिकानी लक्ष वेधल्यानंतर पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार…

चाफेखोल मुख्य रस्त्याचे शिवसेनेच्या माध्यमातून भूमिपूजन

मालवण : चाफेखोल येथील मुख्य रस्त्याचे भूमिपूजन मंगळवारी शिवसेनेचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुख बबन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी १९ लाख ९५ हजार ९०७ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी उपतालुकाप्रमुख पराग खोत, मालवण शहरप्रमुख बाळू…

“वैकुंठ रथ” मालवण वासियांच्या सेवेत ; भाजपा नेते निलेश राणेंच्या हस्ते लोकार्पण 

भाजपचे माजी नगरसेवक गणेश कुशे यांच्या पुढाकाराने श्री समर्थ मौनीनाथ एज्युकेशन कल्चरल ट्रस्टमार्फत उपक्रम  मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पार्टी मार्फत माजी नगरसेवक गणेश कुशे यांच्या श्री समर्थ मौनीनाथ एज्युकेशन कल्चरल ट्रस्टमार्फत नागरिकांच्या सेवेत वैकुंठ रथ देण्यात आला आहे.…

भाजपातर्फे मालवणवासियांच्या सेवेत “वैकुंठ रथ” ; आज लोकार्पण सोहळा 

भाजपा नेते निलेश राणे, डॉ. सुभाष दिघे यांची प्रमुख उपस्थिती मालवण : भारतीय जनता पार्टी मार्फत माजी नगरसेवक गणेश कुशे यांच्या श्री समर्थ मौनीनाथ एज्युकेशन कल्चरल ट्रस्टमार्फत नागरिकांच्या सेवेत वैकुंठ रथ देण्यात आला आहे. या वैकुंठ रथाचा लोकार्पण सोहळा आज…

error: Content is protected !!