Category News

निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार कुडाळ मालवण मधील ४२ अंगणवाडी दुरुस्तीसाठी १ कोटी ५ लक्ष निधी मंजूर

मालवण : कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रात विकासकामांनी जोर पकडला असून पुन्हा एकदा भाजपा नेते निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार केंद्रीय मंत्री नारायणराव राणे व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कुडाळ व मालवण तालुक्यातील एकूण ४२ अंगणवाडी…

कुडाळ – मालवणातून निलेश राणेंना साथ द्या, शैक्षणिक गरजा सोडवण्यासाठी शासकीय निधीची वाट बघणार नाही….

भाजपा नेते दत्ता सामंत यांची ग्वाही ; आ. निरंजन डाव खरे यांच्या निधीतून ६ शाळांना संगणक प्रदान मालवण | कुणाल मांजरेकर २०१४ पूर्वी राणेसाहेबांनी जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी अनेक शाळांना स्वतःच्या खिशातून २५ -२५ लाखांचा निधी दिला. शिक्षक भरतीसह शिक्षकांच्या…

आगामी निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून विनायक राऊत यांच्या विजयाची हॅटट्रिक होऊ दे…

खा. विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात अभिषेक ; तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या पुढाकारातून आयोजन मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव तथा सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत हे होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने…

केंद्रीयमंत्री नारायण राणे हे कोकणच्या भल्यासाठी झटणारे नेतृत्व 

माजी खासदार निलेश राणे यांचे प्रतिपादन ; कोकणच्या विकासासाठी त्यांनी कधीही परिणामांची पर्वा केली नाही सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गाचे सुशोभीकरण करणार असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ओरोसमधील कार्यक्रमात सांगितले होते. त्यानंतर त्वरित त्यांनी या कामाला मंजुरीही मिळवून दिली.…

निसर्गसंपन्न सिंधुदुर्ग जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा हाच माझा मानस 

तळगाव ते पत्रादेवी महामार्ग सुशोभीकरण कामाच्या भूमिपूजन प्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे प्रतिपादन सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात येणाऱ्या जगभरातील पर्यटकांना आकर्षण वाटावे यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून…

माड तोडण्याच्या वादातून झालेल्या मारहाणी प्रकरणी दांडी मोरेश्वरवाडीतील पाच जणांची निर्दोष मुक्तता

संशयितांच्या वतीने ॲड. रुपेश परुळेकर, ॲड. अक्षय सामंत, ॲड. सुमित जाधव, ॲड. समृद्धी आसोलकर यांचा युक्तिवाद मालवण | कुणाल मांजरेकर सामाईक जमिनीतील माड तोडण्याच्या वादातून झालेल्या धक्काबुक्की आणि मारहाण प्रकरणातील पाच जणांची मालवण येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. महेश देवकाते…

माळगाव प्रशालेच्या सभागृहासाठी खा. संजय राऊत यांच्याकडून २० लाखांचा निधी

खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत सभागृहाचा भूमिपूजन सोहळा संपन्न मालवण : माळगाव पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटी संचलित ऍड.गुरुनाथ कुलकर्णी न्यू  इंग्लिश स्कुल माळगाव या शाळेच्या सभागृहासाठी शिवसेनेचे  राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी २० लाख रु निधी मंजूर…

मालवण बौद्धवाडीतील युवा कार्यकर्त्यांचा निलेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

सौरभ ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश ; प्रवेशकर्त्यांमध्ये रोहन पेंडूरकर व सहकाऱ्यांचा समावेश  मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण शहरातील एस टी स्टॅन्ड मागील बौद्धवाडी येथील युवा कार्यकर्त्यांनी शनिवारी भारतीय जनता पार्टी…

सिंधुदुर्ग बँकेला देशपातळीवर नेण्याचे श्रेय मनीष दळवी यांचेच ; निलेश राणे यांचे प्रतिपादन

जिल्हा बँकेच्या मालवण कार्यालयाचे निलेश राणे यांच्या हस्ते नूतन वास्तूत स्थलांतर  मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मालवण कार्यालयाचा स्थलांतर सोहळा माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी संपन्न झाला. यावेळी निलेश राणे यांनी जिल्हा बँकेच्या…

सिंधुदुर्ग बँकेच्या मालवण शाखेचा मंगळवारी १२ मार्चला स्थलांतर सोहळा 

भाजपा नेते निलेश राणे यांच्या हस्ते उदघाटन ; बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची प्रमुख उपस्थिती मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मालवण कार्यालयाचा स्थलांतर सोहळा मंगळवारी १२ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता माजी खासदार निलेश राणे यांच्या…

error: Content is protected !!