Category News

त्यांच्या पापांचा भरला घडा, पाकिस्तानला शिकवा धडा…!

पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यानी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मालवणात पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून संताप  मालवण (प्रतिनिधी) पापांचा भरला घडा, पाकिस्तानला शिकवा धडा… जिसको चाहिये पाकिस्तान उसको भेजो कबरस्तान… जय श्रीराम… भारत माता की जय… अशा घोषणा देत आज मालवणात भरड नाका…

मत्स्य उद्योगमंत्री नितेश राणे आणि मत्स्य खात्याची संवेदनशील तत्परता

पारंपारिक मच्छिमारांच्या कुटुंबीयास मिळवून दिले सात आठवड्यामध्ये पाच लाख रुपये ; भाजपा मच्छीमार सेलच्या वतीने पाठपुरावा सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील देवगड तारामुंबरी येथील संतोष सारंग या पारंपारिक मच्छीमाराचा 2 मार्च 2025 रोजी मासेमारी करताना बुडून मृत्यू झाला होता. कुटुंबामध्ये त्यांच्या पश्चात…

मालवण तालुका पत्रकार समिती अध्यक्षपदी दत्तप्रसाद पेडणेकर

सेक्रेटरीपदी कृष्णा ढोलम : उपाध्यक्षपदी विशाल वाईरकर व परेश सावंत : खजिनदारपदी संदीप बोडवे तर सहसचिवपदी नितीन गावडे यांची निवड मालवण : मालवण तालुका पत्रकार समितीच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षपपदी दत्तपसाद पेडणेकर तर सेक्रेटरी पदी कृष्णा ढोलम यांची नियुक्ती करण्यात आली…

सर्वात मोठा विनोद ; दहशतवादाला कोणताही धर्म नसतो..!

पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर शिवसेना आमदार निलेश राणेंचे ट्विट ; भ्याड हल्ल्याचा केला तीव्र शब्दांत निषेध  सिधुदुर्ग | कुणाल मांजरेकर जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात धर्म विचारून निर्दयीपणे ठार मारण्यात आले. या घटनेमुळे देशात संतापाची लाट उसळली आहे.…

​अक्क्लकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामींच्या पुण्यतिथी उत्सवानिमीत्त जय्यत तयारी

श्री.स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी निमीत्त शनिवारी अक्कलकोट शहरातून श्री स्वामी समर्थांच्या पारंपारीक पालखी सोहळयाचेही आयोजन. २५ एप्रिल रोजी धर्मसंकीर्तन व भजनसेवेची सांगता तर दि.२६ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता अखंड नामवीणा समाप्ती सोहळा. अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी…

सागरी महामंडळाचे होर्डिंग उभारणी व जाहिरातीबाबत सर्वंकष धोरण

एमएमबीने त्यांच्या जागेच्या वापराबाबत सजग भूमिका घ्यावी : मंत्री नितेश राणेंच्या सूचना मुंबई : सागरी महामंडळाने त्यांच्या जागेच्या वापराबाबत सजग आणि कडक भूमिका घ्यावी. तसेच सागरी महामंडळाच्या जागांवर होर्डिंगची उभारणी, त्यावरील जाहीरात याबाबत आणि जागांच्या व्यावसायिक वापराबाबततस सर्वसमावेशक धोरण तयार…

मत्स्यव्यवसायला कृषीचा दर्जा ; मालवणात महायुती पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष !

मालवण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती शासनाने राज्यातील मच्छिमारांच्या दृष्टीने कल्याणकारी असा ऐतिहासिक निर्णय घेत मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला आहे. यामुळे मत्स्य व्यवसायिकांमध्ये समाधान व्यक्त केला आहे. मालवणात भाजप व शिवसेना महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत भरडनाका येथे…

चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार ;  महावितरणची प्रशासकीय मान्यता

पालकमंत्री नितेश राणें यांनी जिल्हा नियोजनमधून दिला २ कोटी ३७ लाख निधी ; विमानतळाच्या विद्युतीकरण व नाईट लँडिंगचा प्रश्न निघणार निकाली सिंधुदुर्ग : गेल्या तीन वर्षांपासून चिपी विमानतळाच्या ठिकाणी असलेल्या विद्युतीकरणाच्या समस्या आता मार्गी लागणार आहेत. विमानतळावरील विद्युतीकरणाच्या समस्यांसहित लाईन…

मुणगे नजिकच्या समुद्रात अनधिकृत मासेमारी करणाऱ्या उडपी कर्नाटक येथील नौकेवर कारवाई

नौका जप्त, मासळीचा लिलाव ; नौकेवरील एक तांडेल व सहा खलाशी असे सात जण ताब्यात मालवण : महाराष्ट्र सागरी मासेमारी (नियमन) अधिनियम, १९८१ व सुधारणा अधिनियम, २०२१ अंतर्गत सोमवारी २१ एप्रिल  रोजी रात्री ११.३९ वाजण्याच्या सुमारास मुणगेच्या समोर सुमारे ९…

मालवण न. प. च्या मुख्याधिकाऱ्यांकडून “व्हिजन मालवण” स्मरणिकेचे प्रकाशन ; महेश कांदळगावकर यांची टीका

व्हिजन  नसलेल्या मुख्य अधिकारी यांच्याकडून व्हिजन मालवण स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आल्याचा आरोप आमच्या काळातील मंजूर झालेल्या कामाचे फोटो छापून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न मालवण : मालवण नगरपारिषद प्रशासक तथा मुख्य अधिकारी संतोष जिर्गे यांनी अलीकडेच “व्हिजन मालवण” या स्मरणिकेची…

error: Content is protected !!