राणे मुंबईकडे रवाना ; जनआशीर्वाद यात्रेला एका दिवसाचा ब्रेक
विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची माहिती रत्नागिरी पोलिसांवर न्यायालयाचे ताशेरे : प्रसाद लाड यांची माहिती कुणाल मांजरेकर महाड : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मिळाल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा ते कुटुंबीयांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान, दिवसभराच्या…