Category News

मालवण पंचायत समितीचा सांस्कृतिक सप्ताह जाहीर !

सभापती अजिंक्य पाताडे यांची घोषणा ; २२ ते २७ नोव्हेंबर पर्यंत चालणार महोत्सव २२ ते २४ रोजी वृद्ध लोककलाकारांसाठी पं. स. चे व्यासपीठ २५, २६ नोव्हेंबरला बोर्डींग मैदानावर क्रीडा स्पर्धा तर २७ नोव्हेंबरला सांस्कृतिक महोत्सवाने समारोप कुणाल मांजरेकर मालवण :…

नगरसेवक यतीन खोत यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा !

रुग्ण कल्याण समितीत विशेष नियुक्ती : आ. वैभव नाईक यांची शिफारस कुणाल मांजरेकर मालवण : मालवण नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती, नगरसेवक यतीन खोत यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आमदार वैभव नाईक यांच्या शिफारशीनुसार मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या…

जिल्हा बँक निवडणूकीच्या रंगीत तालमित भाजपची महाविकास आघाडीवर मात !

मठबुद्रुक सोसायटीच्या निवडणूकीत १३ पैकी १२ जागा भाजप पुरस्कृत पॅनलकडे माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा उपसभापती राजू परूळेकर, अनंत राऊत ठरले विजयाचे शिल्पकार ; ग्रामस्थांचे मानले आभार कुणाल मांजरेकर जिल्हा बँक निवडणूकीचे पडघम सुरू झाले आहेत.…

भल्या पहाटे मालवण बाजारपेठेत आगीचे तांडव ; सुदैवानेच मोठा अनर्थ टळला

कीटकनाशकांच्या दुकानाला आग ; आठ लाखांची हानी ! पालिकेचे फायर बॉलच कामी आले ; मात्र फायर फायटरची गरजही निदर्शनास कुणाल मांजरेकर मालवण : येथील बाजारपेठेत विलास एजन्सीज या खते आणि कीटकनाशकांच्या दुकानाला आज भल्या पहाटे अचानक आग लागल्याने कीटक नाशके,…

देवलीतून बेपत्ता तरुण अखेर सापडला ; मोबाईल लोकेशनद्वारे शोध

आर्थिक चणचण, कर्जाच्या नैराश्यामुळे सोडलं होतं घर ; पत्नी, मुलाची आठवण आल्याने घरी परतण्याचा निर्णय कुणाल मांजरेकर मालवण : वरची देवली येथून बुधवारी बेपत्ता झालेला सिद्धार्थ विष्णू चव्हाण (वय – ३१) हा तरुण शुक्रवारी सकाळी सापडून आला आहे. मोबाईल लोकेशनद्वारे…

खा. सुरेश प्रभू यांनी सहकुटुंब घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट !

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक विषयांवर चर्चा कुणाल मांजरेकर माजी केंद्रीयमंत्री खासदार सुरेश प्रभू यांनी शुक्रवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. पंतप्रधानांच्या निमंत्रणा वरून ही भेट झाली असून या भेटीत पंतप्रधानांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र…

दसरा झाला, दिवाळी आली, रस्त्यांची दुरुस्ती कधी ; वैभव नाईक किती खोटं बोलणार ?

मनसे तालुकाप्रमुख विनोद सांडव यांचा सवाल ; खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त कुणाल मांजरेकर मालवण : खड्डेमय रस्त्यांची जबाबदारी घेऊन दसऱ्या पर्यंत रस्त्यांची दुरुस्ती करण्याची आमदार वैभव नाईक यांनी दिलेली डेडलाईन हुकली आहे. यावरून मनसे तालुकाप्रमुख विनोद सांडव यांनी आ. नाईक…

काँग्रेस बळकट करण्यासाठी जुन्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार ; तालुका बैठकीत निर्णय

पदाधिकाऱ्यांची समन्वय समिती स्थापन ; ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात बूथ कमिट्या स्थापन करणार कुणाल मांजरेकर मालवण : राष्ट्रीय कॉंग्रेस बळकट करण्यासाठी जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्याचा तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात बूथ कमिट्या स्थापन करण्याचा निर्णय मालवण तालुका काँग्रेसच्या…

मालवण शहरातील युवा महिला कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश !

शहर युवक उपाध्यक्षपदी ममता तळगावकर, सरचिटणीसपदी हर्षदा पाटील यांची नियुक्ती… मालवण : मालवण तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत मालवण शहरातील युवा महिला कार्यकर्त्यानी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यापैकी ममता तळगावकर यांची शहर युवक उपाध्यक्ष तर हर्षदा पाटील यांची शहर सरचिटणीस…

बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत साहेबांची शपथ मोडून उद्धव ठाकरेंनी दोनदा सोडलेलं घर : राणेंचा गौप्यस्फोट

हॉटेल “हॉलिडे इन” मध्ये होता उद्धव ठाकरेंचा मुक्काम ; मी मध्यस्थी केली नसती तर तुम्ही आता कुठे असता ? वैयक्तिक रागापोटी, मालमत्तेच्या हव्यासापोटी घरच्या माणसांवर ऍसिड फेकणाऱ्यांची कोणती संस्कृती ? “हार आणि प्रहार” मधून ना. नारायण राणेंचे धक्कादायक आरोप आणि…

error: Content is protected !!