Category News

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा ; योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी मुंबई : ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या…

निरंजन डावखरेंचा विजय ; दीपक पाटकर यांनी शिक्षक, पदवीधरांचे मानले आभार

मालवण (कुणाल मांजरेकर) : कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपा महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. या विजयामध्ये मालवण मधील शिक्षक, पदवीधरांचा देखील मोठा वाटा असून सर्वांच्या पाठींब्यामुळे महायुतीला हा मोठा विजय मिळाला आहे. या विजयासाठी भाजपा,…

मालवण तालुक्याला स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची “प्रतीक्षाच” !

उबाठा शिवसेनेने उघडकीस आणले वास्तव ; आ. नितेश राणेंनी सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप येत्या काही दिवसात दवाखाना सुरु न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार : हरी खोबरेकर यांचा इशारा मालवण : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपला दवाखाना योजनेतर्गत मालवण तालुक्यास…

हरी खोबरेकर यांची कारकिर्द लोकसेवेचीच ; तालुक्यातून सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान त्यांचाच !

अभी लाड यांनी सर्वप्रथम स्वतःच्या वाडीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवावा, लोकसेवेची कारकिर्द असलेल्या खोबरेकरांसारख्या कार्यसम्राट नेतृत्वावर टीका करण्याचा बलिशपणा करू नये ठाकरे गट युवासेना उपशहर अधिकारी अक्षय रेवंडकर यांचे प्रत्युत्तर ; खोबरेकरांचे जि. प. मधील काम तुमच्याच तत्कालीन जि. प.…

कांदळगाव प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीचे काम पूर्ण : ग्रामस्थांनी मानले निलेश राणेंचे आभार

शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी भाजपा नेते निलेश राणेंच्या माध्यमातून स्वखर्चाने काम पूर्ण मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील कांदळगाव परबवाडी प्राथमिक शाळा नं. २ ची इमारत कोसळल्याची दुर्घटना यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी घडली होती. सुदैवाने यावेळी…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा उद्या ४१ वा वर्धापन दिन

रक्तदान शिबीर, गुणवंत मुलांचा सत्कार, पिग्मी एजंटांचा मेळावा यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ४१ वा वर्धापन दिन सोहळा सोमवारी १ जुलै रोजी सकाळी १०.३० वा. सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालय ओरोस-सिंधुदुर्गनगरी येथे…

जिल्हा परिषदेचा सुद्धा अर्थसंकल्प असतो हे माहित नसणाऱ्याने राज्याच्या अर्थसंकल्पावर बोलणे हास्यास्पद

भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अभि लाड यांची हरी खोबरेकरांवर टीका मालवण | कुणाल मांजरेकर महायुती सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्या शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यावर भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अभि लाड यांनी टीका केली आहे. स्वतः जिल्हा परिषद सदस्य…

माणसाने इतक्या लहान मनाचे राहू नये ; निलेश राणेंचा वैभव नाईकांना टोला !

मालवण : मालवण तालुक्यातील कांदळगावमध्ये प्राथमिक शाळेचे छप्पर कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर भाजपा नेते निलेश राणे यांनी स्वखर्चाने या छप्पराची दुरुस्ती करून दिल्याच्या घटनेवरून राजकारण तापलं आहे. या कृतीवरून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून भाजपा आणी निलेश राणे यांच्यावर टीका टिपणी सुरु असून भाजपा…

संजय नाईक सर यांचे अकाली निधन मनाला चटका लावून जाणारी दुःखद घटना 

भाजपाचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी व्यक्त केली भावना मालवण | कुणाल मांजरेकर : भारतीय जनता पार्टीचे सक्रिय पदाधिकारी, मालवण तालुक्यातील पेंडूर गावचे माजी सरपंच तथा कट्टा येथील वराडकर हायस्कुलचे मुख्याध्यापक प्रा. संजय नाईक यांचे आज पहाटेच्या सुमारास…

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त महिला, भगिनींनी लाभ घ्यावा

युवतीसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख सौ. सोनाली पाटकर यांचे आवाहन ; युवती सेनेकडून सर्वतोपरी सहकार्य मालवण : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार गोरगरीब जनतेचे हक्काचे सरकार आहे. जनहिताच्या अनेक योजना प्रभावीपणे राबवणाऱ्या…

error: Content is protected !!