Category News

रक्तदान शिबिराच्या प्रतिसादातून कै. डी. बी. ढोलम यांच्या कार्याची प्रचिती

तहसीलदार अजय पाटणे यांचे प्रतिपादन ; उत्कृष्ट आयोजनाचे कौतुक शिबिरात २२१ जणांचे रक्तदान ; १०० हून अधिक नवीन रक्तदाते ; सेल्फी पॉईंट ठरला आकर्षण कुणाल मांजरेकर मालवण : रक्तदान हे समाजसेवेचं एक मोठं काम आहे. रक्तदानामुळे अनेकांना जीवदान मिळते. कोणाला…

हिवाळे धनगरवाडी शाळा दुरुस्ती कामाचा शुभारंभ

वित्त आणि बांधकाम सभापतींच्या हस्ते शुभारंभ : ८.५० लाखांचा निधी मंजूर कुणाल मांजरेकर मालवण : संविधान दिनाचे औचित्य साधून हिवाळे धनगरवाडी शाळा दुरुस्ती कामाचा शुभारंभ वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला. गेली अनेक वर्षे हिवाळे धनगरवाडी ग्रामस्थांची…

सिंधुदुर्गात ‘काळ्या बिबट्या’ नंतर आता ‘वाघा’चे दर्शन

सिंधुदुर्ग (जि.मा.का) : कुडाळ तालुक्यात ‘काळा बिबट्या’ सापडल्यानंतर आता जिल्ह्यात ‘वाघा’चे दर्शनही घडले आहे. सावंतवाडी वन विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये एका पाळीव जनावराची केलेली शिकार खाताना वाघाचे छायाचित्र टिपले गेले आहे. जिल्ह्यात नुकताच कुडाळ तालुक्यात दुर्मिळ प्रजातीतील ‘काळा बिबट्या’ दिसून…

प्रभाग ७ मध्ये नगरसेविका पूजा करलकर यांच्या पाठपुराव्यातून सव्वा दोन कोटींची विकासकामे

सत्ता कोणाचीही असो सततच्या पाठपुराव्यामुळे मागील १५ वर्षात प्रभागातील विकास कामांचा आलेख चढताच : पूजा करलकर कुणाल मांजरेकर मालवण : मालवण शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये नगरसेविका पूजा करलकर यांच्या पाठपुराव्यातून सन २०१६ ते २०२१ या कालावधीत तब्बल सव्वा दोन…

कट्टा येथील रक्तदान शिबिरात २२१ जणांचे रेकॉर्डब्रेक रक्तदान

कै. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजन कुणाल मांजरेकर मालवण : सहकार महर्षी कै. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथी निमित्ताने वराड कुसरवे रक्तदाते ग्रुप, जी एच फिटनेस कट्टा आणि आभाळमाया यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी डी. बी. ढोलम यांच्या कट्टा…

पडद्यामागे विरोधकांशी हातमिळवणी करणाऱ्या सुदेश आचरेकरांना आता राणेंची कुटुंबप्रमुख म्हणून आठवण !

स्वतःच्या वैयक्तिक कामांसाठी आमदारांना फोन लावताना कुटुंबप्रमुखांची आठवण होत नाही का ? शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांनी घेतला सुदेश आचरेकर यांचा समाचार कुणाल मांजरेकर मालवण : सुदेश आचरेकर यांनी “राणे” नावाचा वापर केवळ स्वतःची राजकीय कारकीर्द घडवण्यासाठी केला आहे. गरज…

विकासाची कोटीच्या कोटी उड्डाणे !

खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजने निधीची कमतरता पडणार नाही, जनतेने शिवसेनेच्या पाठीशी उभे रहावे : खा. विनायक राऊत यांचे आवाहन ठेकेदारांनी कामे दर्जेदार करावीत, जनतेनेही कामांच्या दर्जावर लक्ष ठेवावे : आ. वैभव नाईक यांची सूचना कुणाल…

मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळाच्या वतीने गाबित समाजातील मुलांना वह्या- दप्तर वाटप

मालवण : मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ मुंबई संस्थेला १०४ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने देवबाग येथील पाचवी ते दहावी पर्यंतच्या मुलांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. तसेच गरीब व हुशार पाच मुलांना लॅपटॉप दप्तर देण्यात आली. यावेळी मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ…

राणेसाहेब आमचे कुटुंबप्रमुख, वैभव नाईकांनी आमच्यात लुडबुड करू नये !

सुदेश आचरेकर यांचा सल्ला : राणेसाहेबांवर बोलून फसवणूक करण्याचे दिवस आता संपले स्वतःच्या मतदार संघाची दुर्दशा पहा ; नाहीतर भविष्यात पश्चात्तापाची वेळ येईल कुणाल मांजरेकर मालवण : संपूर्ण महाराष्ट्रात राणेसाहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या वक्तव्यामध्ये आपुलकीयुक्त दरारा असून राणेसाहेब…

मालवण तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी ममता तळगावकर

मालवण : मालवण तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी ममता तळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा साक्षी वंजारी यांनी प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी विनायकराव देशमुख यांच्या उपस्थितीत मालवण येथील तालुका काँग्रेस पदाधिकारी बैठकीत ही निवड जाहीर…

error: Content is protected !!