Category News

वडाचापाट सोसायटीवर भाजपचा एकहाती विजय ; सत्ताधारी शिवसेनेचा धुव्वा

सोसायटीच्या १३ ही जागांवर भाजपचे पॅनल विजयी ; विद्यमान चेअरमनांसह शिवसेनेचे संपूर्ण पॅनल पराभूत मालवण : मालवण तालुक्यातील वडाचापाट विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनलने १३ पैकी १३ जागा जिंकून सोसायटीवर एकहाती विजय मिळवला…

नव्या मासेमारी कायद्यात ७८ प्रकारच्या मासेमारीवर बंदी प्रस्तावित !

किनारपट्टी वरील सर्वच प्रकारची मच्छिमारी नष्ट होणार ; अशोक सारंग यांनी सादर केली यादी आम्हाला न्याय न मिळाल्यास २६ जानेवारीनंतर कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी आंदोलनाचा इशारा कुणाल मांजरेकर मालवण : नव्या मासेमारी कायद्यात बदल करण्याबाबत तसेच अन्य मागण्यांसाठी आम्हा मच्छीमारांचे मालवण…

अशोक सावंत, बाबा परबांकडून पेंडूर सोसायटी अध्यक्षांचा सत्कार

मालवण : पेंडूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्ष पदी दिलीप उर्फ दीपा सावंत यांची निवड करण्यात आली आहे. यानिमित्ताने भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत आणि जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब यांनी श्री. सावंत यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले…

एसटी चालकानेच केली बसवर दगडफेक ; चालक अटकेत

मालवणहून वेंगुर्लेकडे जाणाऱ्या बसवर दगडफेक ; चारजणांचे कृत्य मालवण : मालवण आगारातून वेंगुर्ले येथे जाणाऱ्या एसटी बसवर (क्र. एम. एच.०६ एस. ९५२१) या क्रमांकाच्या एसटीवर शुक्रवारी सागरी महामार्गावरील तेंडोली- आवेरे बागलाची राय या ठिकाणी चार जणांकडून दगडफेक झाल्याची घटना घडली…

हसन मुश्रीफांचा मुक्काम आता “विजयदुर्गवर”….!

कुणाल मांजरेकर राज्यातील ऐतिहासिक गड- किल्ल्यांच्या वारशांचे जतन व्हावे आणि त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने राज्य शासनाने मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांना गड किल्ल्यांची नावे दिली आहेत. त्यानुसार युवासेना प्रमुख तथा पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे निवासस्थान “रायगड” तर…

कणकवली, सावंतवाडीत कंटेन्मेंट झोन जाहीर ; दुकाने- आस्थापने बंद राहणार

कणकवली मध्ये ७ तर सावंतवाडी मध्ये १४ कंटेन्मेंट झोन निश्चित नागरिकांच्या येण्याजाण्यावर बंदी ; आदेशाचा भंग केल्यास आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत होणार कारवाई कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने कणकवली आणि सावंतवाडी मध्ये काही भागात कंटेन्मेंट झोन…

ब्रेसलेट हरवले आहे, आणून देणाऱ्यास ५० हजारांचे बक्षीस

मालवण : मालवण येथील सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालय ते मेढा राजकोट मार्गावर गुरुवारी रात्री सोन्याचे किमती ब्रेसलेट हरवले आहे. तरी कोणाला सापडल्यास सहदेव बापर्डेकर (9975813919 किंवा 9422434962) यांच्याशी संपर्क साधावा. ब्रेसलेट आणून देणाऱ्या व्यक्तीला ५० हजार रुपये बक्षीस देण्यात येणार…

पेंडूर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी दिलीप (दिपा) सावंत

उपाध्यक्षपदी रमेश गावडे यांची नियुक्ती मालवण : पेंडूर विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी दिलीप उर्फ दिपा सावंत तर उपाध्यक्षपदी रमेश गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये गाव पॅनलच्या माध्यमातून संचालक मंडळाची बिनविरोध करण्यात आली होती. निवडणूक अधिकारी श्री.…

आ. वैभव नाईक यांचा पाठपुरावा : मालवण शहरातील रस्ते होणार चकाचक

रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी दीड कोटींचा निधी मंजूर कुणाल मांजरेकर मालवण : राज्य नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मालवण नगरपरिषदेसाठी दीड कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून हा निधी…

“मुलगी झाली हो” मधल्या विलास पाटीलची स्टार प्रवाहने केली हकालपट्टी !

सोशल मीडियावरील राजकिय भूमिका पडली महागात मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या प्रसिद्ध मालिकेत विलास पाटीलच्या भूमिकेत असलेल्या किरण माने यांना सिरियलमधून काढून टाकण्यात आले आहे. सोशल मीडियावर राजकिय भूमिका घेतल्याने स्टार प्रवाहने ही कारवाई केली आहे.…

error: Content is protected !!