Category News

किल्ले सिंधुदुर्गच्या ३५६ व्या वर्धापन दिनी महाराणी ताराबाईंच्या ऐतिहासिक योगदानाला उजाळा

किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने वर्धापन दिन साजरा : इतिहास संशोधक ज्योती तोरसकर यांनी उलगडला इतिहास कुणाल मांजरेकर मालवण : किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने सिंधुदुर्ग किल्ल्याचा ३५६ वा वर्धापन दिन शनिवारी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने महाराणी ताराबाई यांचे सिंधुदुर्ग…

वडाचापाट ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण ; शिवसेनेचा विरोधकांवर हल्लाबोल

यापूर्वीच्या काळात विकासकामे दर्जाहीन ; सत्ताबदलानंतर गावात मोठ्या प्रमाणात विकासनिधी आ. वैभव नाईक यांचे प्रतिपादन ; गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न : खा. विनायक राऊत यांची ग्वाही ग्रा. पं. इमारतीचे उद्घाटन होऊ नये म्हणून विघ्नसंतोषी व्यक्तींकडून प्रयत्न : उपसरपंच श्रीकृष्ण पाटकर…

आनंद मिराशी मृत्यू प्रकरणात कंत्राटी वीज कामगार संघटना पुन्हा आक्रमक

आठ दिवस उलटून गेले तरी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नाही ? अशोक सावंत यांचा संतप्त सवाल ; मृत आनंद मिराशीला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मालवण : महावितरणचे आचरा येथील कंत्राटी कर्मचारी आनंद मिराशी यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या…

काळसेत बीएसएनएल टॉवरचे उद्घाटन तर संरक्षक भिंतीचे भूमिपूजन

खा.विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून विकास कामे मालवण : मोबाईल रेंजची समस्या असलेल्या काळसे गावात खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून बी.एस.एन.एल. मोबाईल टॉवर उभारण्यात आला आहे. या टॉवरचे उद्घाटन खासदार विनायक राऊत आणि कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक…

मालवण शहरातील मच्छिमार्केट मध्ये होणार सुसज्ज प्रसाधनगृह

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून २५ लाखांचा निधी प्राप्त हरी खोबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमेय देसाई आणि शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांचा पाठपुरावा कुणाल मांजरेकर मालवण : मालवण शहरातील मच्छीमार्केटमध्ये महिला मच्छी विक्रेत्यांच्या मागणीनुसार सुसज्ज प्रसाधनगृह बांधण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. आमदार…

किल्ले सिंधुदुर्गचा उद्या ३५६ वा वर्धापन दिन ; प्रेरणोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रम

महाराणी ताराबाईंचे इतिहासातील सिंधुदुर्ग किल्ल्यासाठीचे असे होते योगदान… इतिहास अभ्यासक सौ. ज्योती तोरसकर यांचे होणार सविस्तर मार्गदर्शन कुणाल मांजरेकर मालवण : किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने उद्या (शनिवारी) किल्ले सिंधुदुर्गचा ३५६ वा वर्धापन दिन सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार…

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कुडाळ मध्ये रक्तदान शिबिर संपन्न

लक्ष्य क्रिएशन व युवा फोरम भारत संघटना यांच्या वतीने आयोजन कुडाळ : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने कुडाळ येथील लक्ष्य क्रिएशन व युवा फोरम भारत संघटना यांच्या वतीने कुडाळ न्यू इंग्लिश स्कूल येथे रक्तदान शिबिर घेण्यात…

‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मूलमंत्र जोपासणे आवश्यक

अणाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात आ. वैभव नाईक यांचे आवाहन आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून उभारलेल्या भव्य समाज मंदिराचे उद्घाटन कुडाळ : अणाव ग्रामपंचायत व अणाव बौद्ध उन्नती मंडळ यांच्या वतीने अणाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची…

आंबेडकर जयंतीनिमित्त मालवणात विविध उपक्रम : दीपक पाटकर यांचा पुढाकार

भाजपा कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आंबेडकर जयंती साजरी कुणाल मांजरेकर मालवण : भाजपचे माजी शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या पुढाकारातून मालवणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती गुरुवारी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. आंबेडकर जयंती निमित्त बांगीवाडा न. प. कर्मचारी…

कालिकादेवी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी सच्चिदानंद गोलतकर तर व्हाईस चेअरमनपदी राजकुमार शेडगे

मालवण : कालिकादेवी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित हडी या संस्थेच्या चेअरमनपदी सच्चिदानंद वसंत गोलतकर तर व्हाईस चेअरमन पदी राजकुमार शेडगे यांची निवड करण्यात आली. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरपंच महेश मांजरेकर, निवडणूक निर्णय अधिकारी…

error: Content is protected !!